• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास २० ऑगस्टपासून प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 13, 2024
in इतर घडामोडी
0
श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास २० ऑगस्टपासून प्रारंभ
0
SHARES
0
VIEWS

हजारो भाविक होणार सहभागी : तीन दिवस चालणार श्री राघवेंद्र स्वामींची आराधना

श्री राघवेंद्र स्वामींच्या मुरारजी पेठ येथील मठाचा ५१ वे तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठाचा यंदा ४१वे वर्ष

सोलापूर : जगद्गुरु श्री मन्मध्वाचार्य मूलमहासंस्थान श्री राघवेंद्र स्वामी मठ मंत्रालय येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधिपती श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या आज्ञेनुसार तसेच सोलापूर शाखेतर्फे ३५३ वा श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव २० ते २२ ऑगस्ट दरम्यान सोलापूरात होणार आहे. श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या मुरारजी पेठ आणि काळजापूर मारुती मंदिराजवळील शाखांमध्ये तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

श्री क्रोधीनाम संवत्सर श्रावण वद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया या तीन दिवसांमध्ये श्री राघवेंद्र स्वामीजींचा आराधना महोत्सव चालणार आहे. श्री राघवेंद्र स्वामींच्या मुरारजी पेठ येथील मठाचा ५१ वा तसेच श्री काळजापूर मारुती मंदिराजवळील मठाचा यंदा ४१ वा वर्धापनदिन साजरा होतो आहे. त्यानिमित्त हजारो भाविक यंदाच्या आराधना महोत्सवास उपस्थित राहणार आहेत.

आराधना महोत्सवापूर्वी सोमवार १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोपूजा, ध्वजारोहण, धान्य पूजा, लक्ष्मीपूजा व प्रार्थनोत्सव, स्वस्तिवाचन व महामंगलारतीने महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. तसेच श्रावण पौर्णिमेनिमित्त सकाळी ८ वाजता मुरारजी पेठ येथील मठात ऋग्वेदी व यजुर्वेदी नित्य- नूतनोपाकर्म होणार आहे.

मंगळवार २० ऑगस्ट व बुधवार २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी १२ वाजता तुलसी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगलारती व तीर्थप्रसाद होणार आहे. तर रात्री ८ वाजता पालखी सेवा, रथोत्सव, स्वस्तिवाचन, महामंगलारती व श्रेय प्रार्थना होणार आहे. बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मध्याराधना प्रयुक्त लक्ष पुष्पार्चन व तुळशी अर्चना करण्यात येणार आहे.गुरुवार २२ ऑगस्ट रोजी उत्तराराधनेने महोत्सवाची सांगता होईल. या दिवशी पहाटे ५.३० वाजता सुप्रभात, सकाळी ६ वाजता निर्माल्य विसर्जन, सकाळी ७.३० वाजता अष्टोत्तर पारायण, सकाळी ८ वाजता पाद्यपूजा, सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी ११ वाजता महारथोत्सव, तुळशी अर्चना व नैवेद्य, हस्तोदक, अलंकार, महामंगल आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.

स्वामीभक्तांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी

श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्तांसाठी आराधना महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव हा जागतिक स्तरावर साजरा होणारा आराधना महोत्सव आहे .सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विदुषी रसिका कुलकर्णी व सहकाऱ्यांचा मराठी भक्तीगीत कार्यक्रम होणार आहे. मंगळवार २० ऑगस्ट ते गुरुवार २२ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी प्रवचन व भजन होईल. तर मंगळवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता गीता हेगडे व इतर सहकारी भक्तीगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. तर बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता गायक प्रशांत देशपांडे व सहकाऱ्यांचा भक्तीगीत कार्यक्रम सादर होणार आहे. हे सर्व कार्यक्रम मुरारजी पेठ येथील मठात होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांना तन-मन-धनाने सेवेस उपस्थित रहावे, असे आवाहन श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

ब्रेकिंग : सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ;तर शिरीष सरदेशपांडे यांची पुणे येथे अँटी करप्शन ब्यूरो मध्ये बदली

Next Post

आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन

Related Posts

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
Next Post
आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन

आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन

ताज्या बातम्या

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026