• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2024
in इतर घडामोडी
0
आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS

श्रावण सरी दिनांक 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी दिली. सोलापूर शहरात गेली अनेक वर्षापासून लिली नर्सरी कार्यरत असून यापूर्वीही अशी वेगवेगळी प्रदर्शने आयोजित केलेली आहेत.

सोलापूरकरांना दुर्मिळ घरगुती अशा शोभिवंत वनस्पती ची माहिती व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध रंगीबेरंगी फुलझाडे, पानांची रचना , आकर्षक रंगसंगतीची पाने तसेच नासाने प्रमाणित केलेल्या घरातील हवा शुद्ध करणाऱ्या कमी पाण्यावर जगणाऱ्या अनेक वनस्पती जसे संस्वेरिया
, फर्न, पिस लिली , मनी प्लांट, स्पायडर प्लांट , झामिया कुल्कस , एग्लोनेमा अशा अनेक नवीन  वनस्पती पहावयास मिळतील.

कमी पाण्यावर वाढणार्या आणि उन्हाळ्यात टिकून रंगीत फुले देणाऱ्या अडेनियम  प्रजाती तसेच रंगीबेरंगी फुलांचे कलेंचो हे विशेष या प्रदर्शनाचे आकर्षण असेल.
घरात प्रदर्शन करता येतील असे दुर्मिळ कॅक्टस आणि सेक्युलंट हेही या प्रदर्शनातील आकर्षण आहे. छोटे लघु वृक्ष बोन्साय या निमित्ताने पहावयास मिळतील.  वृक्ष प्रेमींना वृक्ष संगोपना विषयी विशेष मार्गदर्शन देखील प्रदर्शनात केले जाणार आहे.

पर्यावरण सेवाभावी आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लिली नर्सरीज सोलापूर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत समाचार भवन 340 शुक्रवार पेठ समाचार चौक सोलापूर येथे सोलापूरकरांना निशुल्क हे प्रदर्शन पाहावयास मिळणार आहे . वृक्षप्रेमी संघटना विविध सामाजिक संघटना शालेय विद्यार्थी तसेच पर्यावरणात काम करणारे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी आणि माहिती घ्यावी. असे आवाहन ही संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी केले आहे

Previous Post

श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सवास २० ऑगस्टपासून प्रारंभ

Next Post

अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन दीपक शहीद; स्वातंत्र्य दिनापूर्वीच भारतमातेने वीर पुत्र गमावला

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन दीपक शहीद; स्वातंत्र्य दिनापूर्वीच भारतमातेने वीर पुत्र गमावला

अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्याशी लढले, कॅप्टन दीपक शहीद; स्वातंत्र्य दिनापूर्वीच भारतमातेने वीर पुत्र गमावला

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026