• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in मुख्य बातमी
0
मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा…
0
SHARES
0
VIEWS

मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी, यासाठी मोदी सरकारकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

 शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटातील काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची ऑफर मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

मोदी सरकारने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय मंत्रिमंडळाळचा विस्तार करत असल्याचं बोललं जात आहे. तर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते.

शिंदे गटाला शिवसेना नावासह आता धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे शिंदेंचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी, यासाठी मोदी सरकारकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील कुठल्या नेत्याला संधी मिळते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

केंद्रात शिंदे गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते असं बोललं जातं. यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी या हेतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विदर्भात प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. महाष्ट्रात सत्तातर झाल्यानंतर अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरु आहेत, अशात राज्याआधीच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (रविवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत बैठक होणार असल्याचे समजते.

Previous Post

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’; ‘या’ नेत्यांनी बदलले प्रोफाईल फोटो

Next Post

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला उद्या कोल्हापुरात ठरणार? अमित शाहांच्या उपस्थितीत होणार बैठक

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026