• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’; ‘या’ नेत्यांनी बदलले प्रोफाईल फोटो

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2023
in मुख्य बातमी
0
शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’; ‘या’ नेत्यांनी बदलले प्रोफाईल फोटो
0
SHARES
0
VIEWS

निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहे.

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर ‘धनुष्यबाण’ केलं आहे.  

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.  

प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केलेले नेते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योगमंत्री उदय सामंत
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
खासदार श्रीकांत शिंदे
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री  संदीपान भुमरे

शिंदे गटात असणाऱ्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी त्यांचे ट्वीटर आणि फेसबुकवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यानंतर नेत्यांनी फाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. 

Previous Post

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं; उद्धव ठाकरेंना धक्का

Next Post

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा…

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा…

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, 'या' नावाची चर्चा…

ताज्या बातम्या

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

June 15, 2026
पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026