सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी जाऊन ग्रामपंचायतीमध्ये पक्षाला चांगले यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असणारे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची भाजपच्या ग्रामपंचायत निवडणूक समन्वयकप नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत योगदान यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, अविनाश महागावकर यांची उपस्थिती होती.