• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

1-9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोद्धा दौर्‍यावर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2021
in मुख्य बातमी
0
1-9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोद्धा दौर्‍यावर
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा जोश भरण्यासाठी मेगा प्लॅन बनवला आहे. आज मुंबई येथे एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसेच्या बैठकीनंतर नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचा मेगा प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते 9 मार्च दरम्यान एक दिवस अयोद्धेचा दौरा करणार असल्याचंदेखील सांगितलं आहे. 9 मार्च हा मनसेचा वर्धापन दिन आहे. यंदा पक्षाच्या वर्धापनदिनी राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मेगा प्लॅन बनवण्यात आला आहे.

करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणा
27 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस हा दिवस मनसे यंदा मोठ्या धमाधुमीमध्ये साजरा करणार आहे.

मराठी राजभाषा दिवस याच औचित्य साधत मराठी स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात येईल. राज ठाकरेंसह अनेक मनसे नेते मराठीत स्वाक्षरी करणार आहेत.
या दिवसाचं औचित्य साधत मराठी खेळाडू, पत्रकार, कलाकार यांचा गौरव देखील केला जाणार आहे.

मनसे 9 मार्च हा पक्षाचा वर्धापन दिन आणि राज्यातील प्रमुख महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल दरम्यान सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहेत.

महाराष्ट्र सैनिक म्हणून मनसैनिकांना आता ओळखपत्र दिलं जाईल. गटाध्यक्षांचं नाव राजदूत होईल. त्यांना स्वतंत्र बिल्ला असेल.

दरम्यान आजच्या मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांची सून मिताली बोरूडे ची देखील पहिल्यांदाच उपस्थिती पाहून अनेकांचे तिने लक्ष वेधले होते. अमित ठाकरे यांना पक्षात नेते पद दिल्यानंतर वर्षाचा काळ लोटल्यानंतर आता त्यांच्यावर कोणती मोठी दिली जाणार का? अशा शक्यतांबद्दलही चर्चा व्हायला लागली होती.

Previous Post

‘अयोध्या राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा’; काँग्रेस नेते सचिन सावंत यांची टीका

Next Post

भाजपा प.महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक समन्वयकपदी शहाजी पवार

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
भाजपा प.महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक समन्वयकपदी शहाजी पवार

भाजपा प.महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक समन्वयकपदी शहाजी पवार

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026