• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात शनिवारपासून प्रिसिजनचा संगीत सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 16, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापुरात शनिवारपासून प्रिसिजनचा संगीत सोहळा
0
SHARES
1
VIEWS

लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायन आणि अमोल निसळ यांचे शास्त्रीय गायन

पं. नयन घोष यांचे सितार वादन आणि पं. रोणु मजुमदार यांचे मनमोहक बासरी वादन होणार

सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने येत्या २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी ‘प्रिसिजन संगीत महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा आठवे वर्ष असून हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.


जानेवारी महिना म्हणजे सोलापूरमध्ये उत्सवांचा माहोल असतो, नववर्षाच्या स्वागताबरोबर संक्रांत अक्षता सोहळा गड्डा यात्रेची नुसती धामधूम संपता संपता प्रिसिजन संगीत महोत्सवाची मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे.

प्रिसिजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दि. २१ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात लिटिल चॅम्प फेम मुग्धा वैशंपायनचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्यावर अभिजित वारटक्के तर हार्मोनियम वर मिलिंद कुलकर्णी हे साथ करतील. दुसन्या सत्रात पंडित नयन घोष यांचे सितार वादन होईल त्यांना ईशान घोष हे तबल्यावर साथसंगत करतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि. २२ जानेवारी रोजी पहिल्या सत्रात अमोल निसळ यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा अनुभव रसिकांना घेता येईल. त्यांना राहूल गोळे व प्रशांत पांडव हे अनुक्रमे हार्मोनियम व तबला वर साथ देतील. अंतिम सत्रात पंडित रोणु मजुमदार यांचे मनमोहक बासरी वादन होईल. त्यांचे बासरीवादन अनुभवणं ही रसिक श्रोत्यांसाठी पर्वणी असेल. त्यांना तबल्यावर पंडित अरविंदकुमार आझाद हे साथ करतील.

पुण्यातील ‘सवाई गंधर्वच्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ७ वर्ष पासून प्रयत्नशील आहे. सोलापूरातील रसिकांना य गीताची मेजवानी अनुभवता यावी हाच प्रय आहे. सोलापूरकरांना महोत्सवाचा आनंद निःशुल्क ता येईल. निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) मंगळवार दि. १७ जानेवारी पासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. त्यावर आसन क्रमांक नसेल. प्रथम येणार्यास पर्थम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल रसिकश्रोत्यांनी जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. या पत्रकार परिषदेला माधव देशपांडे,संदीप पिस्के उपस्थित होते.

Previous Post

हुमा कुरेशीने सुंदर बॉडीकॉन आउटफिट घातलेला तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे

Next Post

ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांची निवड

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांची निवड

ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांची निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026