• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे

Yes News Marathi by Yes News Marathi
September 2, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांची सातारा हून बदली झाली आहे.तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशीक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाले नंतर त्यांचे रिक्त पदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली आहे.

सोलापूर जिल्हयात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री संतोष धोत्रे यांनी प्रभावी पणे काम केले आहे. अॅग्रीकल्चरल मघ्ये पदवीधर असलेले संतोष धोत्रे यांनी २००१ व २००२ मध्ये महसुल विभागा मध्ये काम केले आहे. नाशीक व नगर येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर, धुळे व सिंधूदुर्ग येथे त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तत्कालीन पर्यावरण मंत्री यांचे ते खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात काम केले आहे. सन २०१५ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाले नंतर जालना येथे ३ वर्षे व त्या नंतर सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होते.

सोलापूर येथील कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. किटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये मगर जिल्हयात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. सोलापूर येथे कार्यरत असताना शासनाने वाढीव पदाचे निर्मिती बाबत नेमणूक आलेल्या राज्यस्तरीय समिती मध्ये त्यांनी काम केले आहे. धुळे येथे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांची राज्य स्तरीय अभ्यास गटात निवड झाली होती. २०१३-१४ मध्ये राजीव गांधी प्रशासकीय अभियाना मध्ये सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जालना येथे जलयुक्त शिवार योजना प्रभावी पणे राबविली आहे. सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मध्ये सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा देशांतील पहिला क्रमांक मिळाला. सातारा जिल्हा परिषेदेचा गौरव देशांचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते करणेत आला. सन २०१९ व २०२०-२१ मध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माण व खटाव या दुष्काळी भागात जानावरांचे छावणी व दुष्काळ निवारणाचे काम केले आहे.

काम करणेची सकारात्मक पध्दतीमुळे प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची ख्याती आहे. काटेकोरपणा, वेळेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी यामुळे श्री धोत्रे यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

१२ आमदार तालिबानी किंवा गुंड नाहीत; राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा : संजय राऊत

Next Post

माझी वंसुधरा अभियान प्रभावीपणणे राबवा, नाही तर माझेशी गाठ..! – सिईओ स्वामी

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
माझी वंसुधरा अभियान प्रभावीपणणे राबवा, नाही तर माझेशी गाठ..!  – सिईओ स्वामी

माझी वंसुधरा अभियान प्रभावीपणणे राबवा, नाही तर माझेशी गाठ..! - सिईओ स्वामी

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026