• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या टेनिस लिगचे विजेते ठरले संचेती स्ट्रायकर्स

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2024
in इतर घडामोडी
0
सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या टेनिस लिगचे विजेते ठरले संचेती स्ट्रायकर्स
0
SHARES
1
VIEWS

तर स्टार कॅप्टनचा किताब सिध्दार्थ गांधी यांनी पटकावला

सोलापूर :- स्वर्गिय श्रीनिवासजी बी सोनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लॉन टेनिस लीगमध्ये संचेती स्ट्रायकर्स यांनी विजेतेपद पटकावले. ऑफिसर्स ्नलब येथील लॉन टेनिस कोर्टवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात मोठी रंगत आली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटीश राजवटी विरूध्द लढलेले श्रीनिवासजी सोनी यांनी खडतर प्रवास करीत आपले जीवन व्यतीत केले आणि यशाचे शिखर गाठले होते. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने ते आजरामर झाले. यार्न किंग, बॅडमिंटनपटू अशी बिरूदावली मिळवणारे रिपन हॉलचे तब्बल 25 वर्ष अविरोध चेअरमन तसेच अनेक संस्थावर पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक संस्थांना मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या मृत्यू नंतरही ते अजरामर राहिले ते त्यांच्या कर्तुत्वाने म्हणूनच त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवाराकडून श्रीनिवासजी बी सोनी चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती करून अनेक समाजोपयोगी आणि क्रीडाक्षेत्रासाठीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या तीन दिवसापासून सोनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 112 खेळाडूंचा समावेश होता. मायटी मॅशर्स, संचेती स्ट्रायकर, आर पी वॉरियर्स आणि टेनिस किंग्ज या चार टिम मध्ये ही स्पर्धा झाली त्यामध्ये 84 मॅचेस खेळवण्यात आले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी प्लेअर्सच्या लेव्हल प्रमाणे स्पर्धा होतात परंतु या स्पर्धेत ज्येष्ठ खेळाडूंसाठी लिजेंड, प्लॅटिनम, गोल्ड ,सिल्व्हर, ब्लुमिंगस्टार्स असे गु्रप पाडण्यात आलेले होते. 13 ते 85 या वयोगटातील खेळाडू यामध्ये सहभागी झालेले होते.या स्पर्धेतील पहिले 50 हजाराचे बक्षिस आणि ट्रॉफी संचेती स्ट्रायकर्स यांनी 198 पॉइर्ंटने मिळवून विजयी ठरले. तर द्वितीय बक्षिस 25 हजार आणि ट्रॉफी टेनिस किंग्ज यांनी मिळवली. तसेच तिसऱ्या स्थानावर मोकाज मायटी मास्टर्स यांनी 10 हजार आणि ट्रॉफी मिळवली आणि 5 हजाराचे चौथे बक्षिस आरपी वॉरियर्स यांनी 181 पॉईंटने मिळवले. ज्यादा गुण मिळवणारे टेनिस किंग्ज या गटातील केदार निलावर आणि अरूण मुटकेरी तसेच महेश बिलुरे आणि प्रसाद देगांवकर या दोन जोड्यांना स्टार पेअर्स असे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेतील स्टार कॅप्टन म्हणून मोकाज मायटी मास्टर्सचे सिध्दार्थ गांधी यांना किताब देण्यात आला. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना श्रीमती शिलादेवी सोनी यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी सुहास सोनी, विकास सोनी, अनुराधा गांधी, डॉ.शंतनु गांधी, अजय सोनी, अपर्णा सोनी, आदित्य सोनी, सिध्दार्थ गांधी आणि सोनी परिवाराने विशेष मेहनत घेवून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. यावेळी मोकाज मायटी मास्टर्स टिमचे प्रकाश मोकाशी, कॅप्टन सिध्दार्थ गांधी, संचेती स्ट्रायकर्सचे ओनर अमोल संचेती, कॅप्टन अजित संचेती, टेनिस किंग्जचे ओनर सचिन पांढरे आणि कॅप्टन आदित्य मालू, आरपी वॉरियर्सचे ओनर पानघंटी व राठोड आणि कॅप्टन वामसी देवसानी आदी उपस्थित होते.

Previous Post

पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन

Next Post

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक
इतर घडामोडी

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
इतर घडामोडी

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
Next Post
केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अमंलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहीला पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026