सोलापुरात अनीश सहस्रबुद्धे यांनी रविवारी रिटेल व्यावसायिकांसाठी आयोजित केलेल्या
रिटेल सेल्स मास्टरी वर्कशॉप ला उत्तम प्रतिसाद मिळाला. 9 AM ते 6 PM चाललेल्या या वर्कशॉपमध्ये रिटेल शॉप ओनर्सना अनेक रिटेल सेल्स टॅक्टिक्स शिकता आले.
फक्त सेल्स नाही, तर choices ची ताकद आणि mindset बदलल्याने व्यवसायात कसा बदल घडवता येतो यावर चर्चा केली गेली. रिटेल शॉप ओनर्ससाठी महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज शिकवल्या गेल्या. अनीश सहस्रबुद्धे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय सुसंगतपणे प्रॅक्टिकल उदाहरणे देऊन रिटेल सेल्स टॅक्टिक्स बद्दल समजाऊन सांगितले. पार्टीसिपंट्स साठी ठेवलेल्या प्रश्नोत्तरांच्या सेशन मध्ये व्यावसायिकांच्या अनेक बिझनेस प्रॉब्लेम्स वर चर्चा करुन सोल्युशन दिले गेले.
फीडबॅकमध्ये व्यवसायिकांनी उत्तम ठेवा मिळाल्याचं सांगितलं. तसंच पैसा वसूल वर्कशॉप होता; खूप काही शिकता आल्याचं सांगितलं. असेच वर्कशॉप्स अनीश सरांनी कायम ऑर्गनायझ करावेत अशी मागणी सुद्धा केली.
मला सरांच्या वर्कशॉप बद्दल WahtsApp मेसेज आला तेव्हाच जॉईन करायच ठरवलं होतं. नवीन बिझनेस प्रपोजल साठी आणि आताच्या रिटेल बिझनेस मधील पिटफॉल वर सोल्युशन मिळवण्यासाठी…. सरांनी या सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या त्यामुळे जी फी भरली ती वर्थ आहे आणि यापुढील सेशन मध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे
- प्रवीण कुलकर्णी
सर का सेशन बहुत ही फायदेमंद रहा. मैं सर को पहले से ही फॉलो करता हू फेसबुक पे, उनका फ्री सेशन पहले अटेंड किया था. बिझनेसमन के लिये 5000 अमाऊंट बडी नही है, उसके against सर से जो नॉलेज मिला वो बहुत बडा है. मुझे कॅल्क्युलेशन पार्ट बहुत अच्छा लगा, सर ने चार्ट के मदद से बहुत अच्छा समझाया. अनीश सर के नॉलेज का ज्यादा से ज्यादा लोगोंने फायदा लेना चाहिए - Azhar Gadwal