• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जि.प.आणि पं.स. निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
जि.प.आणि पं.स. निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि. 1 : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.


संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. येत्या 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.


त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेची रस्त्यांवरील ‘अजोरा, मलबा, उचलणे कामास सुरवात

Next Post

पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:

Next Post
पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान  जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:

पासलेवाडी येथे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट:

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In