• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिका आयुक्तांच्या बजेटमध्ये काय दडलंय वाचा ही संपूर्ण बातमी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर महापालिका आयुक्तांच्या बजेटमध्ये काय दडलंय वाचा ही संपूर्ण बातमी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिका : उत्पन्न 118 कोटी रुपये , 187 कोटी; आयुक्तांकडून 589 कोटीचे बजेट सादर

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे सन 2021 22 या आर्थिक वर्षाचे 589 कोटी 85 लाखाचे बजेट महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी मनपा सभेच्या मंजूरीसाठी सादर केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग जलपुनर्भरण सोलार सिस्टीम तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या मिळकत दाराला टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे यंदाच्या वर्षी महापालिकेचे उत्पन्न वाढवणे ऑनलाईन बांधकाम परवाने देणे महापालिकेचे उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे तसेच जीआयएस द्वारे महापालिकेचा पुढील डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे आदी बाबींवर आयुक्तांनी विशेष लक्ष दिली आहे महापालिकेचे निव्वळ उत्पन्न 118 कोटी रुपये असून कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन यावर तब्बल 187 कोटी रुपये खर्च होत आहेत त्यामुळे शासन अनुदानावर चालणारी महापालिका असच चित्र बजेट पाहिल्यावर दिसतं

  1. एनटीपीसी कडून समांतर जलवाहिनी साठी अडीचशे कोटी रुपये येणे आहे जसा खर्च होईल त्या पद्धतीने एनटीपीसी महापालिकेला पैसे देणार आहे आजवर पाच कोटी आले 34 कोटीचा खर्च झाला आहे पैसे मिळतील
  2. सोलापूर शहरातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनबाबतचा प्रस्ताव शासनाच्या हाय पावर कमिटीकडे मंजुरीसाठी आहे
  3. सोलापूर शहरातील भैय्या चौकापासून राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता होईल अतिक्रमणे काढणे सुरू
  4. महापालिकेच्या घंटागाड्या तसेच पाणी टँकर ला जीपीएस प्रणाली
  5. शहरातील मिळकतींना आता मूल्याधारित कर प्रणाली लागू करणार
  6. महापालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रणालीद्वारे करणार
  7. शहरातील जाहिरात होर्डिंग बाबत टेंडर काढणार
महापालिकेचा आस्थापना खर्च पोहोचला एकोणपन्नास टक्क्यांवर

महापालिकेच्या आयुक्त पी शिवशंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सन 2021 -22 या वर्षातील अंदाजपत्रक बाबत माहिती दिली. 589 कोटी 85 लाखाच्या या बजेटमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्ते 194 कोटी 59 लाख रुपये आहेत तर निवृत्तीवेतन वर 76 कोटी आणि प्रशासकीय खर्चावर 14 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे मक्तेदारीची बिले देण्यासंदर्भात दहा कोटी रुपये तर मनपा कर्जावरील व्याज कोटी पाच कोटी 80 लाख आणि पाणीपुरवठा खर्चासाठी 80 कोटी रुपये व भांडवली कामांसाठी 70 कोटी रुपये दाखवण्यात आले आहेत बोर्ड वाईट कामासाठी सहा कोटी रुपये विविध कामांसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून दहा कोटी रुपये जागा संपादन करण्यासाठी 10 कोटी रुपये तसेच स्मार्ट सिटी च्या कामांसाठी हिस्सा म्हणून 25 कोटी रुपये तरतुदी दाखवले आहेत सन 2021 चा विचार करता महापालिकेचे निव्वळ उत्पन्न 118 कोटी रुपये आले आहे शासनाकडून 229 कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर 147 17 कोटी रुपये निवृत्तिवेतन एकच कोटी रुपये आणि पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर नऊ कोटी रुपये असे 187 कोटी रुपये पगार वेतनावर खर्च झाला आहे. महापालिकेला जमा होणाऱ्या रकमेमध्ये महापालिका आयुक्तांनी टॅक्स पासून मिळणारे उत्पन्न 115 कोटी रुपये दाखविले आहे तर मालमत्तेच्या भाडे पासून 18 कोटी 60 लाख रुपये दाखवण्यात आले आहेत शासन अनुदान 252 कोटी रुपये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पाणीपुरवठा द्वारे जमा होणारी रक्कम 84 कोटी दाखवली आहे तर भांडवली रकमेतून 21 कोटी रुपये जमा दाखवण्यात आले आहेत

Previous Post

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 250 रुग्ण….

Next Post

सोलापूर महापालिकेची 19 मार्चची सभा होणार का ?

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेची 19 मार्चची सभा होणार का ?

सोलापूर महापालिकेची 19 मार्चची सभा होणार का ?

ताज्या बातम्या

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026