• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 250 रुग्ण….

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचे 250 रुग्ण….
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात नव्याने 102 व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले तर जिल्ह्यातील 147 व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर शहरातील आयसोलेशन केलेल्या व्यक्तींपैकी १५८६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत . सोलापूर शहरातील कुमठा नाका जवळील भाग्योदय सोसायटीतील 55 वर्षाच्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. बार्शी तालुक्यातील कापशी येथील पंचावन्न वर्षांचा व्यक्ती आणि माढा तालुक्यातील लवूळ येथील साठ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर ,करमाळा माढा माळशिरस याठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत . बार्शी शहरात 33 पंढरपूर शहर 14 करमाळा, माढा ,माळशिरस आणि पंढरपूरच्या ग्रामीण भागात अनुक्रमे 16 ,16 आणि 18 व 14 असे रुग्ण आढळून आले आहेत. सोलापूर शहराने मुलांच्या वाढीचे शतक गाठले तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ जवळपास दीड शतकापर्यंत पोहोचल्याने प्रशासन आणि महापालिका अधिक चिंतेत पडले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग सातत्याने वाढत असल्यामुळे लॉक डाऊनबाबत कोणता निर्णय होणार याबाबत जनतेमध्ये चिंता व्यक्त होत आहे .लॉकडाऊन करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करावेत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य हातावरचे हातावरचे पोट असणाऱ्या श्रमिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी साडेसात कोटी मंजूर – आ. सुभाष देशमुख

Next Post

सोलापूर महापालिका आयुक्तांच्या बजेटमध्ये काय दडलंय वाचा ही संपूर्ण बातमी

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
सोलापूर महापालिका आयुक्तांच्या बजेटमध्ये काय दडलंय वाचा ही संपूर्ण बातमी

सोलापूर महापालिका आयुक्तांच्या बजेटमध्ये काय दडलंय वाचा ही संपूर्ण बातमी

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026