• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सरकारी ताफ्यातील प्रदूषणकारी वाहने लवकरच बाद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2021
in मुख्य बातमी
0
सरकारी ताफ्यातील प्रदूषणकारी वाहने लवकरच बाद
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । देशात पंधरा वर्षे जुन्या सरकारी वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणास १ एप्रिल २०२२ नंतर परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. त्यामुळे प्रदूषण करणारी अनेक वाहने वापरातून बाद होणार आहेत.

सरकारने या प्रस्तावावर संबंधितांची मते मागवली असून ही अधिसूचना मंजूर झाल्यास वाहन उद्योगाला उत्तेजन मिळणार आहे तसेच प्रदूषणालाही आळा बसेल. पण त्याचबरोबर सरकारला नवीन वाहने खरेदी करावी लागणार आहेत. सरकारने स्वेच्छेने जुनी वाहने निकाली काढण्याचे धोरण २०२१-२२ पासून जाहीर केले असून वीस वर्षे जुन्या व्यक्तिगत व १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांची चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अधिसूचना १२ मार्चला जारी केली असून केंद्र सरकारने संबंधितांची मते त्यावर मागवली आहेत. सरकारी वाहने जर पंधरा वर्षे जुनी असतील तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण १ एप्रिल २०२२ पर्यंतच करता येईल असा हा प्रस्ताव आहे.

Previous Post

राज्यात दिवसभरात ८८ रुग्णांचा मृत्यू, तर १५ हजार ६०२ नवे करोनाबाधित!

Next Post

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल : शरद पवार

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल : शरद पवार

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल : शरद पवार

ताज्या बातम्या

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026