• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पी.एम किसान सन्मान निधी योजना : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावात उपलब्ध

Yes News Marathi by Yes News Marathi
May 4, 2023
in इतर घडामोडी
0
पी.एम किसान सन्मान निधी योजना : बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावात उपलब्ध
0
SHARES
0
VIEWS

निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली माहिती

सोलापूर :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास 2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 6000 रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे अथवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे. हप्त्याच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील एकूण 1 लाख 92 हजार शेतकरी लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांशी जोडलेली नाहीत. तसेच 1 लाख 41 हजार 370 लाभार्थ्यांनी पीएम किसान खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण केली नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. तसेच जे लाभार्थी वारंवार संपर्क करुनही ई-केवासी पुर्ण करीत नाहीत त्‍यांची नोंद घेवून संबधित लाभार्थ्यांस अपात्र मार्क करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्याच गावातील पोस्ट ऑफिस मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाची 48 तासात जोडले जाईल. ही पध्दत अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्याच गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.

पी.एम किसन योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या पोस्ट कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत १५ मे २०२३ पर्यंत गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

Previous Post

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र पहिला – साखर आयुक्त शेखर गायकवाड

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Related Posts

इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

ताज्या बातम्या

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

गण गण गणात बोते ‘च्या अखंड गजराने दुमदुमली जिल्ह्याची वेस! उळे-कासेगाव मार्गे गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात आगमन

July 17, 2026

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026