• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्हील्स रोलर स्केटिंग क्लबच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2022
in इतर घडामोडी
0
व्हील्स रोलर स्केटिंग क्लबच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -२ चा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सोनी सिटी अपार्टमेंट, प्रतीक्षा बंगलो येथे भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा सायकलिंग व रोल बॉल स्केटिंग असोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या हस्ते, व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -२ चे मुख्य प्रशिक्षक अनमोल चांदणे व आदी जणांच्या उपस्थितीत स्पर्धा फित कापून करण्यात आली.

यामध्ये एकूण १५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला. व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -१, विनर फाउंडेशन स्केटिंग क्लब, रेनबो स्केटिंग क्लबच्या क्लबच्या स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदीविलेला होता. यामध्ये बिगीनर, 0-6, 6-8, 8-10, 10-12, 12-14, 14-16 व खुला गटाच्या स्कोड मुले, मुलींच्या या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

यास्पर्धेमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बिगनर्स मुलांमधील पहिला क्रमांक हर्षवर्धन जाधव, दुसरा क्रमांक अमित मोरे, तिसरा क्रमांक दुर्वेश बोरले, मुलींमधील पहिला क्रमांक ऋतिका सोमा, दुसरा क्रमांक त्रिशा असावा, तिसरा क्रमांक ओवी टेनगं यांनी तर स्काॅट मुलांमधील पहिला क्रमांक पुनीत बोराडे, दुसरा क्रमांक कुशाग्र सिंह, तिसरा क्रमांक दिव्यांशू पाटील मुलींमधील पहिला क्रमांक शिवन्या हटके, दुसरा क्रमांक जुई जगताप, तिसरा क्रमांक कार्तिकी गव्हाणे यांनी पटकाविला.

सहा ते आठ वर्षे वयोगटातील बिगनर्स मुलांमधील पहिला क्रमांक आरुष चिंचवाडे, दुसरा क्रमांक हर्षद कोळी, तिसरा क्रमांक वेदांत बिराजदार, मुलींमधील पहिला क्रमांक अशी शहा, ईनलाइन मुलींमधील पहिला क्रमांक प्रियांशी आमटे, स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक वेदांत गुणटुक, दुसरा क्रमांक श्रवण पेरला, तिसरा क्रमांक किरण कुमार हरगकुडे, मुलींमधील पहिला क्रमांक उन्नती घंटे, दुसरा क्रमांक वसुधा सब्बन यांनी पटकाविला.

आठ ते दहा वर्षे वयोगटातील स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक प्रियांश गायकवाड, दुसरा क्रमांक शिवम वाघमोडे, तिसरा क्रमांक अर्णव भट्टेड, मुलींमधील पहिला क्रमांक पलक पाडवी, दुसरा क्रमांक दिया भैया, तिसरा क्रमांक अवनी उमाहे, बिगीनर मुलांमधील पहिला क्रमांक ओंकार वाघमारे, दुसरा क्रमांक सोहम काळे, तिसरा क्रमांक तनिष्क गणपा, मुलींमधील पहिला क्रमांक राजनंदनी लांडगे, दुसरा क्रमांक दिव्या रेड्डी, तिसरा क्रमांक प्रवलिका वल्लाकाटी यांनी पटकाविला.

दहा ते बारा वर्षे वयोगटातील स्काॅड मुलांमधील पहिला क्रमांक अर्षभ चौरसिया, दुसरा क्रमांक राजवीर भालेराव, तिसरा क्रमांक सिद्धेश देवनपल्ली, मुलांमधील पहिला क्रमांक सचप्रीत भुमरा, दुसरा क्रमांक समृद्धी घंटे, तिसरा क्रमांक श्रेया गावडे, बेगिनर मुलांमधील पहिला क्रमांक सुशांत भालेराव, दुसरा क्रमांक ओम गलांडे, तिसरा क्रमांक अब्दुल्ला बागवान, मुलींमधील पहिला क्रमांक श्वेता शिंदे, दुसरा क्रमांक अनुजा खांडेकर, इनलाईन मुलांमधील पहिला क्रमांक रेहान खान यांनी पटकाविला.

बारा ते चौदा वर्षे वयोगटातील स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक श्लोक घंटे, दुसरा क्रमांक अमित पाडवी, तिसरा क्रमांक सार्थक साळुंखे, मुलींमधील पहिला क्रमांक कशिष पाडवी, दुसरा क्रमांक वैष्णवी बिराजदार, तिसरा क्रमांक गायत्री ढगे, बिगेनर मुलांमधील पहिला क्रमांक विराज मंडलिक, दुसरा क्रमांक आशितोष लाड, तिसरा क्रमांक अभिषेक कारमपुरे, मुलींमधील पहिला क्रमांक श्रेया सुतार यांनी पटकाविला.

ओपन बिगेनर मुलांमधील पहिला क्रमांक रियाज शेख, दुसरा क्रमांक काजल भिंगारे, ओपन स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक आयुष मोहोळकर, दुसरा क्रमांक विशाल घोडके, तिसरा क्रमांक परिचित दोड्डी, ओपन मुलींमधील पहिला क्रमांक ईश्वरी म्यानमाने यांनी पटकाविला.

आठ ते दहा वर्षे वयोगटातील इनलाईन मुलांमधील पहिला क्रमांक प्रज्ञेश यादवाड, दहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांमधील पहिला क्रमांक अनुज होटकर आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील पहिला क्रमांक अव्यक्त बच्चूयार यांनी पटकाविला.

याप्रसंगी सोलापूर सायकलिंग असोसिएशन व रोल बॉल असोसिएशन (सचिन) दीपक घंटे, सम्यक मोहोळकर, सागर राठोड, मितेश काळे, समीर यादवाड, आदर्श खडबडे
मानसी मुदडा आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर सोशल फाऊंडेशन गुणवंत सोलापूरकरांना सन्मानित करणार

Next Post

बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026