• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुगल वाचून तज्ञ होणारे सामान्य लोक त्रासदायक : डॉ. शर्मा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2021
in इतर घडामोडी
0
गुगल वाचून तज्ञ होणारे सामान्य लोक त्रासदायक  : डॉ.  शर्मा
0
SHARES
0
VIEWS

मुतखडा मूत्रनलिकेत अडकला तरच त्रास
सोलापूर : गुगल वाचून सध्या सामान्य लोक बारा मिनिटात डॉक्टर पेक्षा तज्ञ होतात. मूतखडा झाला आहे तातडीने सोनोग्राफी करा, असा सल्ला हे लोक डॉक्टरांना देतात असे डॉक्टर ग्यानेद्र शर्मा यांनी रविवारी सांगितले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना चितळे क्लिनिक येथे मूत्रविकार तज्ञ डॉक्टर शर्मा यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम एमएसएन लॅब्स प्रा. लिमिटेडतर्फे आयोजित केला होता .

संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा, कार्यकारी संचालक गुरुलिंग कन्नूरकर, सचिव नागनाथ पाटील यावेळी उपस्थित होते. संघाच्या कार्याध्यक्षा श्रीमती कमला शर्मा आणि डॉक्टर अंशू शर्मा यादेखील कार्यक्रमास उपस्थित होत्या. सोनोग्राफीमध्ये मुतखडा शंभर टक्के दिसतो, हा गैरसमज असल्याचे डॉक्टर यांनी स्पष्ट केले यूरिन टेस्ट, ब्लड टेस्ट तसेच पूर्वइतिहास जाणून घेतल्यानंतर मुतखड्याचे निदान करता येते . मोठा खड्डा असूनही त्रास होतोच असे नाही मात्र मूत्रनलिकेत खडा अडकला तर वेदना जास्त होतात असेही त्यांनी सांगितले. मुतखडा काढण्यासाठी अजूनही ओपन सर्जरी होतात, असे सांगून डॉक्टर शर्मा म्हणाले लेसर ट्रीटमेंट केल्यानंतर खडे परत होतात हे अर्धसत्य आहे. कारण एकदा खडा काढल्यानंतर बहुतेक लोक साधारणपणे तीन महिने पथ्य पाळतात व त्यानंतर कोणतीही काळजी न घेता पूर्वीप्रमाणेच आहार घेऊ लागतात दररोज जास्तीत जास्त पाणी पिणे आणि दिवसभरात अडीच ते तीन लिटर लघवी होत आहे का? याबाबत लोकांनी विशेषतः मूत्र विकार असणाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. अळू खाल्ल्याने मुतखडा विरघळतो आणि दुध पिले तर खडे होतात हे काही सार्वत्रिक गैरसमज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रोस्टेट ग्लांडस पूर्णपणे कधीही काढून टाकली जात नाही त्याचा काही भाग काढण्यात येतो फक्त कॅन्सर झाला असेल तरच प्रॉस्टेट काढली जाते असेही डॉक्टर शर्मा म्हणाले. मुतखडा कशामुळे होतो, कोणती पथ्य पळायची आणि एकूणच विविध आजारांवर लोक आता गूगलवर सर्च करत राहतात असे सांगून डॉक्टर शर्मा म्हणाले, हे सर्व आजार इतके सहजपणे समजून येत नाहीत. मला स्वतःला बारावी नंतर बारा वर्षे शिक्षण घेतल्यानंतर मुतखडा व त्यावरील सर्जरी बाबत ज्ञान झाले असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

आज फ्रेंडशिप डे…. सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींचे फुलताहेत ऋणानुबंध

Next Post

लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते

लोकमान्य टिळक यांचे सोलापूरशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते

ताज्या बातम्या

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026