नोराने तिच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जिथे नोराने तिच्या लेटेस्ट आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडिया फीड ग्लॅमरने भरलेले आहेत.
पुन्हा एकदा नोराची तीच स्टाईल फिफा वर्ल्ड कप दरम्यान पाहायला मिळाली. नुकतीच फिफा वर्ल्ड कप गाण्यात नोरा फतेही दिसली.
नोरा फतेहीने पारदर्शक पोशाख परिधान केला आहे जो मोठ्या प्रमाणात पांढर्या रत्नांनी नटलेला आहे. तिने गुलाबी रंगाचे फेथरी बलोन जॅकेट घातले आहे. तिने पांढरे हिरे चॉपर घातले आहे. तिने आपले केस अगदी मोकळे ठेवले आहेत. तिने सिल्व्हर कलरचे शूज घातले आहेत.