• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…

Yes News Marathi by Yes News Marathi
August 20, 2024
in इतर घडामोडी
0
उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीची घोषणा केली आणि तात्काळ शासन निर्णय केला . त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी विद्यापीठात भेट घेतली.

राज्य शासनाने घेतलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीचा जो निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात अनेक कॉलेज या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसत नाहीत अनेक मुलींच्या तक्रारी येत असून या संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती नसल्याकारणाने पालकांची व विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. तरी विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता प्रभावी उपाययोजना करावी सर्वांना योजनांची लाभ आणि माहिती होण्याकरता ज्या पद्धतीने उच्च शिक्षण मंत्रालयाने टोल फ्री क्रमांक तक्रारीकरिता उपलब्ध केला आहे.

त्याच पद्धतीने सोलापूर विद्यापीठाने देखील तशा पद्धतीची टोल फ्री क्रमांक जाहीर करून संबंधित जिल्ह्यातील मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी केली. त्यावर कुलगुरूंनी शासन निर्णयामध्ये अजून स्पष्टता येण आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये सुलभता यावी योजनेचा फायदा सर्व सामान्य मुला- मुलींना व्हावा याकरता विद्यापीठाने शासनाकडे पत्र पाठवले आहे त्या अनुषंगाने लवकरच त्यामध्ये सुलभता येईल. असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कुलगुरूंचे भरदरी फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा देऊन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी विशेष सन्मान केला…

या सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, वरिष्ठ अधिकारी अनंत पवार, सोमनाथ सोनकांबळे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, फर्नांडिस सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती….

Previous Post

खेळाडू पारखण्याचा मार्ग , म्हणजे स्पर्धा – संतोष पवार

Next Post

बिगसी च्या गणेश शेजाळ या विद्यार्थ्यांची योगा इंटरप्राईजेस मेडिकल इक्विपमेंट कंपनी निवड…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
बिगसी च्या गणेश शेजाळ या विद्यार्थ्यांची योगा इंटरप्राईजेस मेडिकल इक्विपमेंट कंपनी निवड…

बिगसी च्या गणेश शेजाळ या विद्यार्थ्यांची योगा इंटरप्राईजेस मेडिकल इक्विपमेंट कंपनी निवड…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026