• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमृता फडवणीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मविआ नेत्यांची नावं; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Yes News Marathi by Yes News Marathi
March 16, 2023
in इतर घडामोडी
0
अमृता फडवणीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मविआ नेत्यांची नावं; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट
0
SHARES
2
VIEWS
  • मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंगप्रकरण साधं सरळ नसून याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणात मविआच्या नेत्यांची नावं समोर आली असून मुंबई पोलिसांच्या एका माजी आयुक्ताचंही नाव यात समोर आलं आहे. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी प्राथमिक चौकशीतून कोणत्या बाबी समोर आल्या त्याची माहिती दिली.

फडणवीस म्हणाले, “आम्ही आरोपींना फोनद्वारे व्यस्त ठेवत होतो. त्यामुळं अनेक बाबी रेकॉर्डवर आल्या आहेत. यामध्ये अनेक नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. यामध्ये असं दिसून येतंय की, कदाचित महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गेल्या सात-आठ वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघानी या व्यक्तीविरोधातील केस मागे घेण्याच्या कटाची सुरुवात त्यांनी केली होती. पण सरकार बदललं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करुन आपणं आपल्यावरील केसेस मागे घेऊ शकतो”

  • या प्रकरणात जो एफआयआर झाला त्यानंतर त्याचवेळी यासर्व गोष्टी रेकॉर्डवर आणल्या गेल्या. पण आम्ही एफआयआर यासाठी जाहीर केला नव्हता, कारण जो फरार व्यक्ती आहे त्याला आम्हाला पकडायचं होतं. त्यासाठी त्याच्याशी आम्ही खेळ केला. हा व्हीपीएनवरुन बोलत होता फोन नंबरवरुन बोलत नव्हता. पण हळूहळू सर्व गोष्टी बाहेर आल्या. पण याबद्दल एफआयआर झाल्या कारणानं दोन दिवसांत तो कोर्टात सादर करावा लागतो. त्यामुळं तिथून त्याची एक बातमी आली, त्यानंतर त्यावर कारवाई तर झाली पण अद्याप हा व्यक्ती सापडलेला नाही. कदाचित यामुळं तो सावध झाला असेल पण पोलिस त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.
  • राजकारण हे सर्वात नीच पातळी पोहोचलं आहे. मी कोणावर आता थेट आरोप करणार नाही, कारण या व्यक्तीनं अशा लोकांची नावं घेतली आहेत त्यात किती तथ्थ आहे हे तपासानंतरच समोर येईल. पण त्यानं मुंबईच्या एका माजी पोलीस आयुक्ताचं नाव घेतलं आहे. पण मी जेव्हा पोलिसांकडून माहिती घेतली तेव्हा मला कळलं की, जेव्हा मविआचं सरकार होतं तेव्हा त्याच्यावरील केसेस मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली होती. त्यावर काही नोटिंगही झालं आहे. याचे जसे पुरावे मिळतील तेव्हा ते माध्यमांसमोर आणले जातील तसेच चार्जशीटमधूनही उर्वरित बाबी समोर येतील, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील 1100 शाळांमधील 5000 शिक्षक ‘जुन्या पेन्शन’च्या संपात सामील झाल्यामुळे शाळा बंद

Next Post

कोविडचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी केली सल्लागार समितीची निवड

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
कोविडचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी केली सल्लागार समितीची निवड

कोविडचे रुग्ण वाढत असल्यानं केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी केली सल्लागार समितीची निवड

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026