• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोदींच्या दौऱ्यामुळे कारकर्त्यांत आले चैतन्य : शिंदे-फडणवीस विधानपरिषद तयारीत झाले मग्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
मोदींच्या दौऱ्यामुळे कारकर्त्यांत आले चैतन्य : शिंदे-फडणवीस विधानपरिषद तयारीत झाले मग्न
0
SHARES
1
VIEWS
  • देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत संबोधित केलंय. बैठकीसाठी सर्व आमदार,खासदारांनी उपस्थित राहुन आगामी कार्यक्रम आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा केलीय. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील लोकांना विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत कोणत्या सूचना आणि निर्देश दिलेत आहेत. तसेच निवडणुकीसाठी भाजप-शिंदे गटाकडून कोणती रणनीती आखण्यात आलीय. यासंदर्भात माहिती अद्याप समोर आलेली नाही.
  • दरम्यान, बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, दादा भुसे, प्रताप सरनाईक आदी नेते उपस्थित होते. काल मुंबईतील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित करताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.
  • राज्यातील एकूण पाच मतदारसंघात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार असून यामध्ये कोकण, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारीला निवडणुका पार पडणार आहे. त्यापैकी चार जागांसाठी भाजपकडून उमेदवार देण्यात आले आहेत. भाजपकडून फक्त नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यात आलेला नसून नाशिक पदवीधरसाठी भाजप कोणाला पाठिंबा देणार हे अद्याप अस्पष्टच आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद मतदारसंघातून किरण काळे यांना उमदेवारी देण्यात आलीय. तसेच नागपूरमधून नागो गाणार यांना भाजपकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
  • त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडूनही विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली असून नागपूरमध्ये सुधाकर अडबाले तर नाशिक पदवीधरमधून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण पाच जागांपैकी नाशिक आणि नागपूरच्या मतदारसंघाकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आगामी काळात विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचं वर्चस्व असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Previous Post

पंचांगानुसार “अमावस्या” नंतर रविवारी होणार शिंदे सरकारचा विस्तार ?

Next Post

सोलापूर । गड्डा यात्रेला विद्युत रोषणाईची झळाळी पहा हे नयनरम्य फोटो

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
सोलापूर । गड्डा यात्रेला विद्युत रोषणाईची झळाळी पहा हे नयनरम्य फोटो

सोलापूर । गड्डा यात्रेला विद्युत रोषणाईची झळाळी पहा हे नयनरम्य फोटो

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026