• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेच्या खुल्याजागांवर बांधा- वापरा आणि हस्तांतर करा योजना सुरू करा: आ. सुभाष देशमुख; विविध प्रश्नांवर आयुक्तांबरोबर बैठक प्रशासनाला केल्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2023
in इतर घडामोडी
0
महापालिकेच्या खुल्याजागांवर बांधा- वापरा आणि हस्तांतर करा योजना सुरू करा: आ. सुभाष देशमुख; विविध प्रश्नांवर आयुक्तांबरोबर बैठक प्रशासनाला केल्या सूचना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महापालिकेच्या शहर- हद्दवाढ भागात महापालिकेच्या अनेक जागा असून प्रशासनाने  अशा सर्व जागांची माहिती घेऊन मोक्याच्या जागांवर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या जागांवर बांधा, वापरा आणि हस्तांतर करा ही योजना राबवावी अशा सूचना माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

  • शहरातील विशेषता मतदार संघातील हद्दवाढ भागातील विविध नागरी समस्या, अडचणी व इतर मागण्यांच्या अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारी आ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले आणि संबंधित अधिकाऱ्यांसह महापालिकेत येऊन बैठक घेतली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सूचना केल्या.
  • शहर व हद्दवाढ भागांबरोबरच जुळे सोलापूर परिसरात 50 पेक्षा जास्त खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. यापैकी अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने या जागांचा उपयोग महापालिकेच्या आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करावा. यासाठी आराखडा तयार करून नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

धनुष्यबाण कुणाला मिळणार ? आता सुनावणी २० जानेवारीला होणार

Next Post

शाश्वत विकास संकल्पातून गावे होणार स्वावलंबी : ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार- इशाधिन शेळकंदे

Related Posts

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
Next Post
शाश्वत विकास संकल्पातून गावे होणार स्वावलंबी : ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार- इशाधिन शेळकंदे

शाश्वत विकास संकल्पातून गावे होणार स्वावलंबी : ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार- इशाधिन शेळकंदे

ताज्या बातम्या

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026