• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2024
in इतर घडामोडी
0
आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट…
0
SHARES
0
VIEWS

दुहेरी जलवाहिनीसह शहर विकासाबाबत चर्चा झाली.आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत चर्चा केली.

शहर मध्य विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली. दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिल्या. स्मार्ट सिटीची कामे, शहरातील कचरा, पाणी व्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन, स्वच्छता आदी विषयांवर उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांना आश्वस्त केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त शितल तेली -उगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले.याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख,सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उपस्थित होते.

Previous Post

आरटीओ कॉन्स्टेबलकडे सापडली १० कोटींची रोकड, ५४ किलो सोनं

Next Post

सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य – कुलगुरू

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य – कुलगुरू

सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य – कुलगुरू

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026