• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हयात मिशन कवच कुंडल कोविड-१९ लसीकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
October 9, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्हयात मिशन कवच कुंडल कोविड-१९ लसीकरण
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचित करण्यात येते की राज्यात कोवीड लसीकरण अंतर्गत “मिशन कवच कुंडल” मोहिमेद्वारे दिनांक 8.10.21 ते दिनांक 14.10.2021 अखेर पहिला डोस चे राहिलेले 16 लाख लाभार्थी लसीकरण करायचे आहेत.

यासाठी सर्व लाभार्थी लसीकरण केंद्रावर आणणेकामी, केंद्रावरील नियोजन करणेकामी तसेच राहिलेले लाभार्थी लसीकरण करणेकामी आढावा घेवून एकत्रित नियोजन करावे. सदर लाभार्थी लसिकरणा साठी आणणेकामी सक्रिय सहभाग घ्यावा व मोहीम यशस्वी करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी केलेले आहे.

“लसीकरण करुया,काळजी घेऊया,”कोरोनाला हरवूया” हे ब्रीदवाक्य घेऊन भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार दि. ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ आक्टोंबर २०२१ सोलापूर जिल्हयामध्ये मिशन कवच कुंडल या मोहिमेद्वारे जिल्हयातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड-१९ लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तरी सोलापूर जिल्हयातील जनतेने याचा लाभ घ्यावा. व येणा-या तिस-या लाटेच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हयातील नागरिकांना कोविड-१९ या साथजन्य आजारापासून संरक्षित करण्यासाठी पुढे येऊया. सध्या सोलापूर जिल्हयात कोविड-१९ लसीकरणाचा पहिला डोस १८,१५,७९४ (53.18%) तर दुसरा डोस ५,६७,०४० (16.6%) लोकांनी घेतलेला आहे. अद्यापही जिल्हयात १६ लाख नागरिकांनी कोविड-१९ एकही डोस घेतलेला नाही, दि. ४ आक्टोबर पासून शाळा-महाविद्यालये सुरु झालेली आहेत,तसेच सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे, त्यामुळे कोविड-१९ आजाराच्या प्रसाराचा धोका उदभवू शकतो.

जगभरात झालेल्या विविध शास्त्रीय संशोधनाअंती असे स्पष्ट झाले आहे   
     कि, कोविड-१९ लस घेतल्याने पुढील ३ फायदे होतात:

१. कोविड-१९ आजार होण्याची शक्यता फार कमी आहे.
२. जरी कोविड-१९ आजार झालाच तर या आजाराची तिव्रता कोविड-१९
लस घेतलेल्यांमध्ये कमी स्वरुपाची असते.
३. लस घेतलेल्या नागरिकांमध्ये मृत्यूदरही अत्यंत कमी आहे.

जिल्हयात सर्व नागरिकांनी येत्या ६ दिवसांत कोविड-१९ लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यास दिवाळीपर्यंत तिस-या लाटेस रोखण्यास व भविष्यात लादले जाणारे निर्बंध कमी करण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांना अवाहन आहे कि, आपण आपल्या कुटुंबातील १८ वर्षावरील सर्व व्यक्तींनी नजिकच्या लसीकरण केंद्रावर उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे तात्काळ कोविड-१९ लसीकरण करुन घ्यावे. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हयात गावनिहाय लसीकरणाचाही कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. काही शेतकरी कामगार ग्रामस्थ संध्याकाळी कामावरून घरी येतात त्यांच्यासाठी संध्याकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत लसीकरण  करण्याची सोय करण्यात आलेली आहे. तरी संपूर्ण सोलापूर  जिल्हयातील नागरिकांना अवाहन आहे कि, "मिशन कवच कुंडल" या अभियानात जिल्हयातील १०० टक्के नागरिकांनी प्रतिसाद देऊन जास्तीत-जास्त कोविड-१९ लसीकरण करुन घेऊन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
Previous Post

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने नऊ गरजु मातांना नऊ रंगाच्या साड्यांचे वाटप

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला अखेर सुरुवात, लवकरच विमानतळ सुरू होणार!

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला अखेर सुरुवात, लवकरच विमानतळ सुरू होणार!

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला अखेर सुरुवात, लवकरच विमानतळ सुरू होणार!

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026