• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र

Yes News Marathi by Yes News Marathi
December 25, 2022
in मुख्य बातमी
0
हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूरमध्ये मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नागपूरमध्ये करोना तीन लाटा संपल्यानंतर दोन वर्षांनी हिवाळी अधिवेशन पार पडतं आहे. या अधिवेशन काळातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रक काढलं आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातले सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना आणि येणाऱ्या सगळ्या नागरिकांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे?
नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसंच या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Previous Post

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी – सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

Next Post

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026
सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत
मुख्य बातमी

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

October 22, 2026
Next Post
रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026