• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अकलूज येथे होणार मराठा सेवा संघाचे महाअधिवेशन

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2025
in इतर घडामोडी
0
अकलूज येथे होणार मराठा सेवा संघाचे महाअधिवेशन
0
SHARES
1
VIEWS

माढा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार

मराठा सेवा संघाचे महाअधिवेशन १०, ११ व १२ मे रोजी अकलूज येथे होणार असून या अधिवेशनात माढा तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या संदर्भातील नियोजनासाठी कुर्डूवाडी येथे मराठा सेवा संघाची बैठक पार पडली. शनिवार १० मे रोजी अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून संध्याकाळी “जागर विचारांचा, जागर संस्कृतीचा ” सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार, ११ मे रोजी दिवसभर व्याख्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १२ मे बुद्धपौर्णिमा दिवशी नवोदित कवींचे काव्यसंमेलन, परिसंवाद, विशेष व्याख्याने होणार आहेत तर समारोप व कृतज्ञता समारोहाने या अधिवेशनाची सांगता होईल.


या महाअधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दिनेश जगदाळे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी शिंदे यांनी केले आहे. अधिवेशनास माढा तालुक्यातून दररोज तीन दिवस शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक राजाभाऊ व्यवहारे, सर्जेराव भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव सुहास टोणपे, प्रसिद्धीप्रमुख विजयकुमार परबत, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा निताताई खटके, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, माढा तालुका उपाध्यक्ष मेजर अरूण जगताप,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महादेव थोरात,सहसचिव दत्तात्रय गरदडे, संघटक शेखर सुर्वे, विनोद शिंदे, संतोष वीर,दिलीप चव्हाण,कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, उद्योजक कक्षाचे तालुकाध्यक्ष देविदास कन्हेरे,शंकर उबाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्यालयीन सचिव शंकर नागणे, तालुकाध्यक्ष अविनाश पाटील,अविनाश नांगरे, निरज उबाळे, शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.

Previous Post

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का; त्यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले तेच आश्चर्यकारक; शहाजी बापूंची खोचक टीका

Related Posts

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
Next Post
तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले तेच आश्चर्यकारक; शहाजी बापूंची खोचक टीका

तानाजी सावंतांना जे मंत्रीपद मिळाले तेच आश्चर्यकारक; शहाजी बापूंची खोचक टीका

ताज्या बातम्या

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026