• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बैतूल ऑइल मिलचे मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Yes News Marathi by Yes News Marathi
July 13, 2021
in मुख्य बातमी
0
बैतूल ऑइल मिलचे मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : बैतूल ऑइल मिलचे युनिट इन्चार्ज मनीष बोथरा यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सदर याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सदर प्रकरणातील फिर्यादी ख्वाजा मौला शेख रा 45 शांती नगर विजापूर रोड सोलापूर हे बैतुल ऑइल लिमिटेड येथे HR मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत यातील आरोपी मनीष राजेंद्र बोथरा रा बी 12 midc चिंचोली हे याच कंपनीमध्ये युनिट इंचार्जे म्हणून सोळा वर्षापासून नोकरी करत होते, सदर दिनांक 8।2।2021 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीची फसवणूक करून एक टँकरमधील सोया रिफाईंड तेल त्याची किंमत 28 लाख 66 हजार 176 रुपये हे बिगर टॅक्स इनवोईस, त्याचे इ वे बिल न बनविता सदर रकमेचा अपहार केला आहे.

सदर टँकरची कंपनीच्या रेकॉर्डवर नोंद न घेता त्याचे हिशोब गालुन आणि सदर कंपनीच्या पैशातून अनेक किमती कार व मोटर सायकल तसेच सोलापूर, पुणे, उस्मानाबाद या ठिकाणी अनेक स्थावर मिळकती खरेदी केल्या आहेत तसेच महागडी घड्याळे, कपडे, सोने-चांदी इत्यादी मौल्यवान मालमत्ता कमावलेली कमावली असल्याबाबत सदर आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्याद दिली असता पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 406, 408, 420, 477 प्रमाणे गु,र नंबर 140। 2021 प्रमाणे गुन्हा नोंदवला असता यातील आरोपीने त्याला अटक होईल या भीतीने सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती,R,N पांढरे मॅडम यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला असता त्यास सरकार पक्षातर्फे तीव्र विरोध दर्शवून म्हणणे मांडण्यात आले आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला की सदर आरोपीने कंपनीच्या रकमेचा मोठ्याप्रमाणात अपहार करून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. यापूर्वी सदर आरोपी वर रु,7,45,38,950 इतक्या रकम संदर्भात गुन्हा दाखल असून सदर प्रकरणतील व या प्रकरणातीलसर्व कागदपत्रे आरोपीने त्याच्याजवळ ठेवलेली आहेत, सदर कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले असता, कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट यांनी सदरचा रकमेचा अपहार झाल्याबाबत कंपनीला रिपोर्ट दिलेला आहे, सदर कंपनीचे बँकिंग मॅनेजर राजकुमार झोड यांनी पोलिसांसमोर जबाब देऊन एकूण 19,58,75,000 रुपयांचा व्यवहार आणि अपहार हा कंपनीच्या परस्पर आरोपी मनीष बोथरा यांनी केल्याचे कथन केले आहे. तसेच मनीष बोथरा यांनी सोलापुरातील नामवंत उद्योगपती व व्यावसायिक बरोबर पार्टनरशिप मध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केलेले आहेत, तसेच मनिष बोथरा यांची पत्नी शिल्पा बोथरात हीच्या नावावर देखील अनेक प्रोपर्टी आहेत.
सोलापुरातील बांधकाम व्यवसायिक समीर गांधी तसेच दिपाली समीर गांधी आणि इतर उद्योगपतीबरोबर अनेक ठिकाणी संयुक्तरीत्या कोट्यावधी रुपयांच्या प्रॉपर्टी यातील आरोपी मनीष बोथरा याने खरेदी केलेले असून सदर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी त्याने कंपनीच्या अपहार केलेल्या रकमेचा वापर केलेला आहे, त्यामुळे सदर संपूर्ण गोष्टीचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, सदर आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय सदर प्रकरणाचा उलगडा लावणे अवघड आहे, तसेच सदर आरोपी हा युनिट इन्चार्ज म्हणून काम केल्यामुळे कंपनीच्या साक्षीदारांवर तो मोठ्या प्रमाणावर दबाव आणून कंपनीचे साक्षीदार फिरवू शकतो तसेच सदर आरोपीने आर्थिक गुन्हा केला असून सदर कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान केले असल्याने सदर आरोपीचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने यातील आरोपी मनीष बोथरा याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावलेला आहे सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले तर मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ऍड राज पाटील यांनी काम पाहिले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात 83 शाळा झाल्या सुरू

Next Post

राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026