• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रपतींकडून ४ ‘अनमोल रत्नां’चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रपतींकडून ४ ‘अनमोल रत्नां’चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान…
0
SHARES
0
VIEWS

भारताची नेमबाज अन् ऑलिम्पियन क्वीन मनू भाकरसह बुद्धिबळाच्या पटलावरील नवा राजा डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा प्रवीण कुमार यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर ध्यान्यचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपापल्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी या चौघांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला होता. शुक्रवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनू भाकर-मनू भाकर ही देशातील सर्वोत्तम नेमबाजपटू आहे. २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरनं वैयक्तिक आणि मिश्र इवेंटमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल तिला देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डी. गुकेश-डी गुकेश हा सर्वोत्तम बुद्धिबळपटू पैकी एक आहे. २०२४ मध्ये जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारत तो सर्वात युवा जगजेत्ता ठरला होता. बुद्धिबळाच्या खेळात छाप सोडून क्रीडा जगतात डंका वाजवणाऱ्या या युवा खेळाडूला राष्ट्रपतींकडून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हरमनप्रीत सिंग-सर्वोत्तम हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत कमाल करून दाखवली. त्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघानं २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. यााधीच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती. याशिवाय २०२३ मध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाचा पराक्रमही या खेळाडूने करुन दाखवला आहे. या उल्लेखनिय कामगिरीबद्दल हरनप्रीत सिंगला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रवीण कुमार-प्रवीण कुमार याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत पुरुष गटातील उंच उंडी टी-६४ क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २०२० मध्ये टोकियोत पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत या पठ्य़ानं रौप्य पदक जिंकले होते. २०२२ मध्ये आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या लक्षवेधी कामगिरीसह त्याे पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये आपली छाप सोडली. प्रवीण कुमार याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा खेलरत्न पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

Previous Post

सातत्य व परिश्रमाच्या जोरावर यश शक्य: पोपटराव पवार

Next Post

सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ – शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ – शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ - शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026