• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

१ जुलै कृषी दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरीतर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2022
in मुख्य बातमी
0
१ जुलै कृषी दिनानिमित्त मधुबन फार्म अँड नर्सरीतर्फे प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : अखिल भारतीय सीताफळ महासंघ व लायन्स क्लब बार्शी टाऊन, यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनानिमित्त व 1 जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या कृषी दिनाचे औचित्य साधून सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान या विषयक प्रशिक्षण व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजन शुक्रवार दिनांक 1 जुलै 2022 रोजी मधुबन फार्म अँड नर्सरी बार्शी परंडा बायपास चौक बार्शी. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमांमध्ये सिताफळ जातीची निवड पूर्वमशागत झाडांची लागवड कशी करावी .झाडांची छाटणी कशी करावी तसेच बहार येण्यासाठी ट्रीटमेंट कशी करावी .बहार आल्यानंतर पीक संरक्षणासाठी विविध उपाययोजना कशा कराव्यात .एकात्मिक अन्नद्रव्य नियंत्रण कसे करावे .विक्री व्यवस्थापन सीताफळ प्रक्रिया उद्योग यांसारख्या विविध बाबींवर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शेतकरी बांधवांना मोफत देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून ज्या शेतकरी बांधवांना प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे नावनोंदणी करीता संपर्क, 9881426974 / 9923137757 सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा .

तसेच कृषी सन्मान सोहळा २०२२-२३ यासाठी बार्शी तालुक्यातील शेती व शेती पूरक व्यवसाय चांगेल उत्पन्न झाले आहे. त्यांनी आपले कार्य व माहिती मो.न.९८२२८८६८६२/राजलक्ष्मी बोअर वेल भवानी पेठ बस स्टँड जवळ बार्शी. येथे आपली माहिती जमा करावी.असे आव्हान अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे प्रबंधक प्रवीणजी कसपटे व लायन्स क्लब बार्शी टाऊन यांनी केले आहे.

Previous Post

१२ हजारांची लाच घेताना सदर बाजार पोलीस ठाण्याचा फौजदार गजाआड

Next Post

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’

Related Posts

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर
मुख्य बातमी

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती अवजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट
मुख्य बातमी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महिला व नवजात शिशु रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयाला भेट

November 6, 2026
मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!
मुख्य बातमी

मध्यरात्री आ. कोठे विरुद्ध नरोटे यांच्यात राडा, दिवाळीत राजकीय तमाशा…!

November 6, 2026
पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी
मुख्य बातमी

पुणे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा यशस्वी

November 5, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा

November 5, 2026
Next Post
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'

ताज्या बातम्या

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण : तिघांना जामीन मंजूर

November 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026