• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एम.एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2024
in इतर घडामोडी
0
एम.एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठाकडून विविध परीक्षांचा निकाल लागण्यास सुरुवात

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एम. एड अंतिम वर्षाचा निकाल अवघ्या वीस दिवसात जाहीर झाला आहे. परीक्षा पूर्ण झालेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सुरुवातीला पदवी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. सोमवारी एमएड अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इतर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाची टीम कामाला लागली आहे.

सध्या पदव्युत्तर पदवी, एमबीए आणि अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा सुरू आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे मध्ये तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा जून महिन्यात पूर्ण होणार आहेत. परीक्षा झालेल्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.

Tags: M.Ed final year result
Previous Post

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन…..

Next Post

सोलापूरचे डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना बुसान, साऊथ कोरिया येथे आमंत्रण

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
सोलापूरचे डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना बुसान, साऊथ कोरिया येथे आमंत्रण

सोलापूरचे डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना बुसान, साऊथ कोरिया येथे आमंत्रण

ताज्या बातम्या

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 3, 2026
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे       -पालकमंत्री जयकुमार गोरे

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे -पालकमंत्री जयकुमार गोरे

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026