• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना बुसान, साऊथ कोरिया येथे आमंत्रण

Yes News Marathi by Yes News Marathi
May 14, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापूरचे डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना बुसान, साऊथ कोरिया येथे आमंत्रण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : येत्या आठवडयात दि १६ मे २०२४ ते २० मे २०२४ रोजी बुसान, साऊथ कोरिया या देशामध्ये “स्त्री आरोग्यासाठी नवी झेप” या विषयावर आशिया ब ओशियाना या देशाची भव्य परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये आपल्या सोलापूरातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ.मिलिद शहा व डॉ.नवल शहा यांना व्याख्यानासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे .

कधी कधी गरोदरपणात बाळामध्ये व्यंग आढळल्यास काय उपाययोजना करावी व त्याचे समुपदेशन कसे करावे यावर जगभरातील स्त्रीरोगतज्ञांना ब बालरोगतज्ञांना डॉ.मिलिंद शहा या परिषदेत मार्गदर्शन करतील. तसेच “गर्भपिशवीतील आंतरस्तर कसा मजबूत करावा” या डॉ.नवल शहा या शोधनिबंध सादर करणार आहेत.

डॉ.मिलिद शहा सोलापूर व मुंबई येथे गेली जबळजवळ तीस वर्षे कार्यरत आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ते आपली सेवा देतात. त्याच बरोबर फॉग्सी, आयसोपार्ब, आय.एम.ए. अशा विविध संस्थांवर अध्यक्ष ब विविध पदाधिकारी म्हणून त्यांनी कामे केले आहे. आजवर जवळजवळ तीस देशांमध्ये त्यांनी स्त्रीरोग शास्त्रावरील विविध विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
ज्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, चिली, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, थायलँड , साऊथ आफ्रिका, चीन, पोर्तुगाल, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, आफगाणिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान, इंडोनेशिया, मॉरिशस, फिलिपाईन्स, दुबई, साबिया, ब्राझील, साऊथ कोरियाव, पेरु इत्यादी देशांचा समावेश आहे.

डॉ.नवल शहा या सोलापूरातील उदयोन्मुख प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी या विषयातील विविध पदव्या ग्रहण केल्या आहेत. देशभरात व विदेशात त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. सर्बिया येथे झालेल्या त्यांच्या शोध निबंधास उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले आहे. सोलापूरला मिळालेल्या या बहुमानामुळे सर्व सोलापूर वासियांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.

Previous Post

एम.एड अंतिम वर्षाचा निकाल 20 दिवसात जाहीर!

Next Post

ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन

ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक; राजमाता माधवीराजे यांचे निधन

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026