• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

V R पवार सारीजमध्ये महिलांची मोठी गर्दी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2024
in इतर घडामोडी
0
V R पवार सारीजमध्ये महिलांची मोठी गर्दी
0
SHARES
0
VIEWS

लग्न बस्ता खरेदीसाठी व्ही. आर. पवार सारिज सर्वोत्तम म्हणत सोलापूरसह लातूर धाराशिव येथील ग्राहकांची गर्दी : राजेश पवार

सोलापूर : आपल्या कुटुंबाची “प्रतिष्ठा” आणि वधूचा “आनंद” सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात व्ही. आर. पवार यांच्याकडे “ब्रायडल शालू” आणि “घागरा” घेऊन जाताना दिसत आहेत असे मत व्ही. आर पवार चे व्यवस्थापकीय संचालक राजेश पवार यांनी व्यक्त केले.

चाटी गल्ली येथील सुप्रसिद्ध अशा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या साडी शोरूम मध्ये बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रांडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी तसेच आहे राजा होलसेल दरात असलेला साड्या खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे

खास लग्न बस्ता खरेदीसाठी सोलापूर सह लातूर धाराशिव तसेच पुणे मुंबई येथील देखील ग्राहक येताना दिसत आहेत आणि आवर्जून सांगत आहेत की आम्हाला हवी असलेली शालू येथेच मिळते असे सांगत आहेत.

खास करून महिला ग्राहकांसाठी व्ही. आर. पवार मध्ये फॅन्सी ड्रेस मटेरियल, लिनन, चोळी खण, टॉप, इरकल ड्रेस, फॅन्सी ड्रेस, मटेरियल, रेगुलर ड्रेस, कॅज्युअल ड्रेस, पार्टी वेअर, ऑफिशियल ड्रेस, लगीन्स, स्ट्रेट पॅन्ट, प्लाजो सेट, रेडीवेअर ड्रेस, स्ट्रेट लॉंग , वन पीस आधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

आणि आता लग्न बस्ता सोबतच व्ही आर पवार मध्ये देर्जेदर सुटिंग – शर्टिंग. देखील उपलब्ध आहे यामध्ये विशेष करून रेमंड, लिनन सारख्या सुटिंग – शर्टिंगचा समावेश आहे तरी एकदा आवर्जून भेट द्यावे असे आवाहन अमर पवार, महेश पवार व गिरीश पवार यांनी केले आहे.

Previous Post

किणी गावात आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे जल्लोषात स्वागत.. कॉर्नर सभेला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Next Post

पत्रा तालीममध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं : महेश कोठे

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
पत्रा तालीममध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं : महेश कोठे

पत्रा तालीममध्ये भांडण लावून फूट पडण्याचे काम मालकांनी केलं : महेश कोठे

ताज्या बातम्या

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026