• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2025
in इतर घडामोडी
0
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर -: लक्ष्मी टाकळी येतील सरपंच उपसरपंच निवडणूक तारीख 17/10/2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी रीगणं चव्हाण यांच्या कडून प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किरण बडिवले ग्रामसेवक जयंत खंडागळे यांच्या कडून प्रक्रियेला 11 वाजता सुरुवात करण्यात आली
ग्रामपंचायत मध्ये एकूण 17 सदस्य निवडणुकी वेळी परिचारक गटाचे औदुंबर ढोणे बिनविरोध ह विजयी झाले तर उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्या गुप्त मतदान घेयात आले शिंदे गटाचे संजय साठे व अवताडे गटाचे समाधान देठे यांचा अर्ज राहिला गिप्त मतदान झाल्यावर एकूण 17 मतापैकी समाधान देठे यांना 11 तर साठे यांना 6 मते मिळाली असून गेल्या 3 वर्षापासून भाजपा शिंदे साठे गटाची युती होती. तर या सरपंच निवडणुकीत भाजपा परिचारक गटाचे औदुंबर ढोणे हे बिनविरोध झाले. तर भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे यांना 11 मते पडली तत्कालीन सरपंच संजय साठे यांचा या निवडणुकीत 6 मते पडून पराभव झाला हा शिंदे गटाला सोलापूर जिहल्यातील पाहिला मोठा धक्का बसला . माजी पंचायत समिती सदस्य, रामदास ढोणे. कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक परमेश्वर देठे,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक , महादेव देठे. महादेव काशीद, विष्णुपंत ताड शंकर धोत्रे सुरेश टिकोरे नानासो मोरे विठ्ठल ढोणे शंभू देव कदम, आबासाहेब पवार दाजी चंदनशिवे सोमनाथ ढोणे, अनिल सोनवणे औदुंबर पोतदार माऊली देशमुख शिवाजी मोरे, सोमनाथ देठे, बापूसाहेब कदम,सोमनाथ भाकरे, बापू उकरंडे,अंकुश ढोणे पोंपट ढोणे बाबासहेब् ढोणे नानासो देठे, अशोक खापले मच्छिन्द्र देठे, रघुनाथ रावळू, गणेश खपले, मारुती जाधव, दत्ता घोडके, महेश धोत्रे, गणेश चंदनशिवे, मारुती उकरंडे सचिन वाळके, सागर कारंडे,बंडू थोपटें, बापू देवकते भाऊसाहेब ढोणे गणेश ढोणे,विश्वनाथ गोरे , रोहित मोहळकर, सोमनाथ देवकते, विजय देवकते, विजय देशपांडे , धनु पाटील दादा होनमाने मिलिंद देवलं हुसेन तांबोळी, सुरज कारंडे, धनंजय कारंडे, सागर चंदनशिवे रवी वाघमारे, दादा ढोणे, समाधान ढोणे बाबर सर्व ग्रामपंचायत् सदस्य सर्व उपस्तिथ होते

Previous Post

डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार…

Next Post

आस्था सामाजिक संस्थेने घातले निराधारांना अभ्यंगस्नान ; नवीन कपडे ,दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून केला आनंद व्यक्त

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
आस्था सामाजिक संस्थेने घातले निराधारांना अभ्यंगस्नान ; नवीन कपडे ,दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून केला आनंद व्यक्त

आस्था सामाजिक संस्थेने घातले निराधारांना अभ्यंगस्नान ; नवीन कपडे ,दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून केला आनंद व्यक्त

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026