• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आस्था सामाजिक संस्थेने घातले निराधारांना अभ्यंगस्नान ; नवीन कपडे ,दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून केला आनंद व्यक्त

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2025
in इतर घडामोडी
0
आस्था सामाजिक संस्थेने घातले निराधारांना अभ्यंगस्नान ; नवीन कपडे ,दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून केला आनंद व्यक्त
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – आज दिनांक 18 ऑक्टोंबर आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून फुटपाथ वरील वंचित ,निराधार, अशा लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या समावेत फटाके फोडत दिवाळी साजरी करतात त्यांच्या या कार्यामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो हे पाहिलं की आपण दिवाळी साजरी केल्याचे समाधान वाटते असे मत वकील संतोष न्हावकर यांनी व्यक्त केले.
आस्था सामाजिक संस्था सोलापूर यांच्यावतीने भिक्षुंना अभ्यंग स्नान व कपडे फराळ वाटप कार्यक्रमाचे पूर्व मंगळवार पेठ शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एड. संतोष न्हावकर हे बोलत होते.
यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, उद्योजक हर्षल कोठारी, संचालक देविदास चेळेकर, उद्योजक महेंद्र सोमशेट्टी,सचिव शिदानंद सावळगी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छचुरे, योगेश कुंदूर, वेदांत तालिकोटी , सिद्धू बेऊर , बाहुबली शेटगार , सुरज छचुरे, आधीसह आस्था संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भिक्षूंना अभ्यास स्नान घालून त्यांना तेल ,उठणं, साबण नवीन कपडे,, लाडू ,चिवडा, शंकरपाळी मिठाई बॉक्स फटाके ,फुलबाजा, झाड व दिवाळीचा पदार्थ भेट देण्यात आला तर 200 महिलांना साडी व फराळ वाटप करण्यात आले.


कष्टकऱ्यांची व भिक्षुकांची झाली दिवाळी गोड –
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने भिक्षूंना व कष्टकरी आणि निराधार लोकांना अभ्यंग स्नान घालून त्यांचा यथोचित सन्मान करून दिवाळीचा फराळ देण्यात आल्याने दीडशे ते 200 लोकांची दिवाळी गोड झाली आहे.

सर्वांना मदत करणं हाच हेतू
आपण आपल्या घरामध्ये कुटुंबाची दिवाळी तर साजरी करतोच पण समाजातील वंचित घटक कष्टकरी आणि फुटपाथवर भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्या नागरिकांची दिवाळी साजरी करण्याकरिता आम्ही हा मदतीचा मार्ग स्वीकारला आहे गेल्या नऊ वर्षापासून हे कार्य अखंड सुरू आहे. असे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी म्हणाले

Previous Post

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदि भाजपा परिचारक पार्टीचे औदुंबर ढोणे बिनविरोध तर उपसरपंच पदी भाजपा अवताडे गटाचे समाधान देठे विजयी

Next Post

आर्या उमाप आणि भक्ती पवार महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
आर्या उमाप आणि भक्ती पवार महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…

आर्या उमाप आणि भक्ती पवार महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड…

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026