• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फुटपाथवरची लक्ष्मी बाईची खानावळ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
फुटपाथवरची लक्ष्मी बाईची खानावळ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सकाळपासून अवघे तीस रुपयांची विक्री झाली आहे बघा .करूना मुळे धंद्यावर परिणाम झालाय .25 पैशाला एक या भावाने 1982साली भाकर विकायला सुरुवात केली .आज तीच भाकरी 12 रुपयाला आमटी भाजी आणि ठेचा सह देत असल्याचे श्रीमती लक्ष्मी महादेव कुंभार या फुटपाथवर खानावळ चालवणाऱ्या महिलेने सांगितले. मावशी आज जागतिक महिला दिन आहे, असे म्हणताच त्या म्हणाल्या होय बरोबर म्हणूनच आज पुरणपोळ्या ची ऑर्डर घेतली आहे बघा. 25 रुपयाला पुरणपोळी आणि कटाची आमटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चपाती ची थाळी दहा रुपयात भाताची थाळी पंधरा रुपयात असल्याचे सांगताना लक्ष्मी कुंभार म्हणाल्या, आम्ही आमटी भाजी खर्ड्याचे वेगळे पैसे लावत नाही बघा. एकुलती एक मुलगी आणि तिच्या चार नातींना नेटाने सांभाळणाऱ्या लक्ष्मी मावशींनी या फुटपाथवरील खानावळी साठी विजेचे कनेक्शन देखील घेतले आहे. गॅसच्या शेगड्यावर – सकाळी ज्वारीच्या पांढर्‍याशुभ्र पंचवीस ते तीस भाकरी आणि दहा ते पंधरा चपाती त्या करून ठेवतात .त्यानंतर बेसन एखादी भाजी आणि ठेचा तयार झाला की मावशींची खानावळ सुरू होते. ग्राहकांना बसायला पोत्याचा छोटासा तुकडा दिला आणि ग्लासभर पाणी ठेवले की लगेच थाळी दिली जाते . ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतरच थाळीमध्ये पदार्थ वाढले जातात अनेक जण येतात पोटभर जेवतात आणि ढेकर देऊन मावशींना धन्यवाद देतात . काही जण पार्सलही नेतात मावशींना त्यांची खानावळ महापालिकेत अधिकृतपणे नोंद करायची इच्छा आहे. मात्र याच फुटपाथवर आता महापालिकेने गाळे बांधायचे ठरवले आहे म्हणून त्यांना गाळे बांधल्यावर तुम्हाला जागा देऊ असे सांगत महापालिकेतील लोक परत पाठवतात . गेली 28 वर्षे याच ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मावशींना पालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी , पोलीस असा कोणाचा आहे त्रास होत नाही.

Previous Post

महिला दिन दररोजच साजरा करायला हवा

Next Post

राज्यात इंधन महागच

Related Posts

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी
सिटीझन रिपोर्टर

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

February 9, 2022
Next Post
राज्यात इंधन महागच

राज्यात इंधन महागच

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026