• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे खो-खो प्रशिक्षण शिबिर सुरु

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हा क्रीडा कार्यालयाचे खो-खो प्रशिक्षण शिबिर सुरु
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या खो-खो प्रशिक्षण शिबिरास नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर सुरूवात झाली.

शिबिरातील सहभागी खेळाडूंना दररोज सकाळी अल्पोपहार देण्यात येत असून हे शिबिर विनामूल्य आहे. या शिबिरास तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, क्रीडाशिक्षक पुंडलीक कलखांबकर, माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू सुनील चव्हाण व राजाराम शितोळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या शिबिरास शहर व जिल्ह्यातील निवडक ५० खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे शिबिर ५ फेब्रुवारीपर्यंत सुरु आहे. या शिबिरास सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व समृद्धी स्पोर्टस्‌‍ सहकार्य लाभत आहे.

याचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य धानप्पा मेत्री, समृद्धी स्पोर्टस्‌‍ क्लबचे सचिव संजय सावंत, स्वामी समर्थ अकादमीचे प्रशिक्षक रवी राठोड, सोलापुर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, संतोष कदम, सोनाली शिंदे, गणेश कुडले, गौरीशंकर कोनापुरे, शेखलाल शेख यांच्या उपस्थितीत झाले.

Previous Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या रा.से.यो.मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Related Posts

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..
इतर घडामोडी

१५ जून २०२६ शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न..

June 15, 2026
शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
Next Post
लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या रा.से.यो.मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयाच्या रा.से.यो.मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026