• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रामेश्वरमध्ये होणार काशीपीठाच्या शाखामठाची स्थापना : श्री काशी जगद्गुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
August 30, 2022
in मुख्य बातमी
0
रामेश्वरमध्ये होणार काशीपीठाच्या शाखामठाची स्थापना : श्री काशी जगद्गुरू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : तमिळनाडूमध्ये वीरशैव समाज 50 लाखापेक्षा जास्त आहे. समाजाला मार्गदर्शन करून वेळोवेळी संस्कार देण्यासाठी, धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी तमिळनाडूत मठ नाही ही गरज ओळखून रामेश्वर येथे काशीपीठाची शाखा मठ निर्माण करणार असल्याची माहिती काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. या मठामध्ये गुरुकुल, वेद पाठशाळा, यात्री निवास निर्माण करण्याचा संकल्प महास्वामीजींनी केला आहे. काशी महास्वामीजींनी रामेश्वर यात्रा करून सर्व स्थळांना भेटी दिल्या. तेथील मुख्य बसस्थानकासमोर हायवे लगत एक एकर जमीन घेण्याचे महास्वामीजींनी निश्चित केले आहे.

दिवाळीमध्ये ही जमीन खरेदी करून महास्वामीजी भक्तांना दिवाळी भेट देणार आहेत. या मठात भक्त, शिवाचार्य, महास्वामीजी निवास, अन्नछत्र होणार आहे. नूतन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बागलकोट येथील बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन तथा बागलकोटचे आमदार वीरण्णा चरंतीमठ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती निर्माण करून याचा विकास करण्याचा निर्धार केल्याचे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

काशी महास्वामीजींनी कर्नाटकातील गदग बिसनळ्ळी येथे पीठाची शाखा काढून वेद पाठशाळेचा प्रारंभ केला आहे. तेलंगणा, आंध्राच्या भक्तांसाठी हैदराबादजवळ शादनगर येथे गुरुकुल आणि शाखा मठाची स्थापना केली आहे. केरळ येथील कोल्लम जिल्ह्यात जंगमवाडी मठाची स्थापना झाली आहे. केरळमध्ये पंधरा लाखाहून अधिक वीरशैव समाज आहे. महाराष्ट्रातील लातूर येथे वेद पाठशाळा, मंदिर स्थापन करून त्या माध्यमातून जनप्रबोधन सुरू आहे. पूर्व जगद्गुरूंनी स्थापन केलेले पुण्यातील शाखा मठ सध्या कार्यरत आहे.
उत्तर भारतात हरियाणातील कुरुक्षेत्रामध्ये पेहवा क्षेत्रात सरस्वती नदीकाठी प्राचीन जंगमवाडी मठ आहे. या मठाचा जीर्णोद्धार काशी महास्वामीजींनी केला आहे. तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महास्वामीजी करीत आहे. प्रत्येक राज्यात काशीपीठाची शाखा मठ स्थापन करून तेथील सद्भक्तांना वेळोवेळी धर्म संदेश, संस्कार देण्याचा महास्वामीजींचा उद्देश आहे.


काशी रामेश्वर यात्रा करणारे हजारो भक्त असतात. काशीहून रामेश्वर, रामेश्वरहुन काशी अशी यात्रा करण्याची परंपरा आहे. काशी जंगमवाडी मठामध्ये यात्रेकरूंसाठी सुसज्ज व्यवस्था आहे. याप्रमाणे रामेश्वर येथे देखील पाच हजार भक्तांसाठी निवास आणि प्रसाद व्यवस्था करण्याची महास्वामीजींची योजना आहे. ही योजना तयार झाल्यानंतर भक्तांसमोर ठेवण्यात येईल. या नूतन योजनेमध्ये भक्तांनी आपापल्या परीने सेवा करावी. योजना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी केले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील ९५२ ग्रामपंचायतीचे अभिलेख वर्गीकरण

Next Post

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार?

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार?

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार?

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026