• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी पोहोचवण्यासाठी जनजागरण दिंडीचा शुभारंभ!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी पोहोचवण्यासाठी जनजागरण दिंडीचा शुभारंभ!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.26- शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 घरोघरी’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ आज बुधवारी विद्यापीठात प्रभारी कुलगुरू राजनीश कामत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिन गायकवाड, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.  सचिन लड्डा आदी उपस्थित होते. विद्यापीठातील उद्यम इनक्युबेशन केंद्रातर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त विद्यापीठ राबवत असलेल्या विविध योजनांचा हा कार्यक्रम असून विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिक देखील याचा फायदा घेऊ शकतात, असे सांगितले. शहर व जिल्ह्यात ही दिंडी सर्वत्र जाईल. घरोघरी नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रसार यानिमित्ताने होईल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांनी विद्यापीठ आणि इनक्युबेशन सेंटरकडून हा कार्यक्रम संपूर्ण ताकतीने राबविण्यात येईल, अशी माहिती दिली. कुलसचिव योगिनी घारे यांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.

इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी जाणार आहे. या दिंडीचा लाभ घेण्यासाठी व माहितीकरिता  ७०८०२०२०५५ आणि ७०८०२०२०५६ या दोन हेल्पलाईन नंबर विद्यापीठाने जारी केल्या आहेत. या दिंडीसाठी श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास नलगेशी हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

Tags: Janjagaran DindiSolapur University
Previous Post

सोलापूर महापालिकेला आणखी एक नवे उपायुक्त…

Next Post

प्रजनन चिकित्सा परीक्षेत डॉ. मीनल चिडगुपकर देशात दुसऱ्या..

Related Posts

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले
इतर घडामोडी

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना
इतर घडामोडी

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

June 10, 2026
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 10, 2026
Next Post
प्रजनन चिकित्सा परीक्षेत डॉ. मीनल चिडगुपकर देशात दुसऱ्या..

प्रजनन चिकित्सा परीक्षेत डॉ. मीनल चिडगुपकर देशात दुसऱ्या..

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026