• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2025
in इतर घडामोडी
0
वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
0
SHARES
0
VIEWS

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह 40 ते 45 ओबीसी नेत्यांची बैठक मुख्यमंत्री यांनी घेतली होती. यावेळी जीआरमधील मुद्द्यावर चर्चा झाली. हैद्राबाद गॅझेटमधील भागात खरा कुणबी असलेल्यांना जात प्रमाणपत्र जीआरमुळे मिळाले, वडेट्टीवार यांची मागणी तीच होती, आता वडेट्टीवार यांनी दखावावे की प्रशासनाने खोटे प्रमाणपत्र दिले, तसे असल्यास कारवाई करू. किंबहुना पुन्हा चर्चा करू. पण त्यांनी संभ्रम निर्माण करू नये. दोन समाजाला एकमेकांच्या पुढे आणू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू. त्या जीआरचा इतर भागाशी संबंध नाही, खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही, हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. वडेट्टीवार मराठवाड्यात जाऊन बोलले होते, मग आज विरोध का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 1 नोव्हेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथे बोलत होते.

स्वतः मुख्यमंत्री बैठक घेत आहे, आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा –
नागपूर शहरात पोलीस आयुक्त यांनी सुरक्षित शहर या अंतर्गत ऑपरेशन यु-टर्न सुरू केल आहे. आज नागपूरमध्ये पाच वाहतूक पोलीस चौकीचे उदघाटन झाले. हा चांगला उपक्रम आहे. दरम्यान, बच्चू कडू, महादेव जानकर, अजित नवले आणि राजू शेट्टी यानी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र या चौघांना विनंती केली आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री बैठक घेत असल्यानं आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा, शासनाची बैठक असल्यानं बैठकीनंतर पुढील दिशा ठरवावी. सोबतच चौघांशी फोनवर बोलणं झालं आहे, त्यांना विनंती केली कि, 28 तारखेला बैठकीत यावे, शासना सोबतच्या बैठकीतून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो, स्वतः मुख्यमंत्री बैठक घेत आहे, या बैठकीत सर्वच विषयावर चर्चा होईल, त्यांनी शासनाला निवेदन दिले आहे, त्यावर बैठक होईल, तोडगा निघणार असा विश्वास आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

Previous Post

रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली!

Next Post

कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव

कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026