• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘इस्रो’ला अपयशाचा झटका उपग्रहाचे प्रक्षेपण फसले

Yes News Marathi by Yes News Marathi
August 12, 2021
in इतर घडामोडी
0
‘इस्रो’ला अपयशाचा झटका उपग्रहाचे प्रक्षेपण फसले
0
SHARES
0
VIEWS

श्रीहरिकोटा :भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात ‘इस्रो’ला आज पुन्हा एकदा जोरदार झटका बसलाय. आज पहाटे ५.४३ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटाहून जीएसएलव्ही एफ – १० (मार्क २) द्वारे पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाचे दुसऱ्या लॉन्च पॅडहून प्रक्षेपण करण्यात आलं. परंतु, GISAT-1 उपग्रह कक्षेत स्थापित होण्यास अपयशी ठरले .

या उपग्रहाद्वारे शत्रुद्वारे खास करून चीन आणि पाकिस्तानद्वारे जमिनीवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच काम केले जाणार होत. प्रक्षेपण यशस्वी झाले असते तर ‘मिलिटरी इंटेलिजन्स’साठी हा उपग्रह अत्यंत फायदेशीर ठरला असता. त्यामुळेच या उपग्रहाला ‘आय इन द स्काय’ म्हटले गेले . लष्कराशिवाय हा उपग्रह कृषी, जंगल, खनिजशास्त्र, नैसिर्गिक संकटांची सूचना देण्यासाठी, क्लाऊड प्रॉपर्टीज, बर्फ, हिमनद्या आणि महासागराच्या किंवा जंगलाच्या रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी हा उपग्रह फायदेशीर ठरला असता.जीएसएलव्ही अर्थात ‘जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल’द्वारे निरीक्षण उपग्रहला अंतराळात ‘जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट’मध्ये स्थापित करण्याची योजना होती. परंतु, मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं उपग्रह मार्गातून भटकला आणि आपल्या निश्चित कक्षेपर्यंत पोहचू शकला नाही.
उपग्रहाला ‘जियो स्टेशनरी ऑर्बिट’मध्ये स्थापित करण्याची योजना होती. लॉन्चिंगसाठी काऊंटडाऊनला बुधवारी पहाटे ०३.४३ वाजता सुरूवात झाली. संपूर्ण मोहीम १८ मिनिट ३६ सेकंदात पूर्ण होणं अपेक्षित होते . परंतु, लॉन्चिंगनंतर १० मिनिटांतच कंट्रोल रुममधील वातावरण तणावाचे दिसू लागले . त्यामुळे मोहिमेत काहीतरी अडथळा आल्याचे स्पष्टपणे दिसून आले .काही मिनिटांत इस्रो अध्यक्ष के सीवन यांनी ही मोहीम अपयशी ठरल्याची माहिती देशाला दिली. क्रायोजेनिक इंजिनच्या कार्यात अडथळा आल्याचे त्यांनी सांगितले .

Previous Post

राज्यसभेत बाहेरच्या लोकांना आणून महिला खासदारांना मारहाण : राहुल गांधी

Next Post

राज्यसभेत विमा विधेयक मंजूर, विरोधकांनी कागदपत्रे फाडून फेकली

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
राज्यसभेत विमा विधेयक मंजूर, विरोधकांनी कागदपत्रे फाडून फेकली

राज्यसभेत विमा विधेयक मंजूर, विरोधकांनी कागदपत्रे फाडून फेकली

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026