• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वर्ल्ड स्पेस वीक २०२५ च्या औचित्याने डब्ल्यू.आय.टी. मध्ये सोमवारी इस्रोचे प्रदर्शन व स्पर्धा..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
वर्ल्ड स्पेस वीक २०२५ च्या औचित्याने डब्ल्यू.आय.टी. मध्ये सोमवारी इस्रोचे प्रदर्शन व स्पर्धा..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला अथांग अंतराळविश्वाशी जोडणारा ऐतिहासिक उपक्रम आता सोलापुरात साकारतो आहे. वर्ल्ड स्पेस वीक २०२५ च्या औचित्याने, इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था), बेंगळुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्यू.आय.टी.), सोलापूर यांच्या सहकार्याने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी इस्रो प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डब्ल्यू.आय.टी.च्या सिव्हिल-मेकेनिकल इमारतीतील प्रशस्त कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा हा उपक्रम ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे दालन उघडणारा ठरणार आहे. उद्याचे शास्त्रज्ञ, अंतराळवीर व संशोधक घडविण्यासाठी ही पर्वणी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या प्रदर्शनात इस्रोतर्फे तयार केलेली खऱ्या स्वरूपातील रॉकेट्स, उपग्रह व अंतराळ यानांची मॉडेल्स विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पाहण्यास उपलब्ध असतील. अंतराळ मोहिमांची माहिती, प्रयोग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक या माध्यमातून प्रत्येक पाहुण्याला अनुभवता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंतराळविज्ञानाची थेट ओळख मिळून संशोधनाची प्रेरणा घेण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.

८वी ते १०वीतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक शाळेतून २० विद्यार्थी व १ शिक्षक-समन्वयक सहभागी होऊ शकतील. या स्पर्धांमध्ये – प्रश्नमंजुषा : अंतराळ व विज्ञानविषयक ज्ञानाचा कस, मेमरी टेस्ट : निरीक्षण व स्मरणशक्तीची परीक्षा, पिक अँड स्पीक : सर्जनशील विचार व वक्तृत्वकौशल्याची चमक असा आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे.

सर्व सहभागी शाळांना व प्राचार्यांना इस्रोतर्फे विशेष किट्स व गिफ्ट्स देण्यात येणार आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना थेट इस्रो, बेंगळुरू येथे भेट देण्याची अनमोल संधी मिळणार आहे. शाळांना १.५ तासांच्या स्लॉटनुसार प्रदर्शनाला भेट देण्याची सोय ठेवण्यात आली असून, २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. सहभाग नोंदणीसाठी शाळांनी पुढील:https://forms.gle/BRxWkHTQNGnj41qF8 गुगल फॉर्म भरावा. “या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाशी सुसंवाद साधण्याची, आकाशाला स्पर्श करण्याची आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याची अप्रतिम संधी मिळणार आहे,” असे समन्वयक डॉ. विपुल कोंडेकर यांनी सांगितले.

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते २५ घंटागाड्यांचे लोकार्पण..

Next Post

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानी मंत्री हिरोमासा नाकानो यांनी सुरत हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प स्थळाला भेट दिली

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानी मंत्री हिरोमासा नाकानो यांनी सुरत हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प स्थळाला भेट दिली

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानी मंत्री हिरोमासा नाकानो यांनी सुरत हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प स्थळाला भेट दिली

ताज्या बातम्या

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026