• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमाता अहिल्यादेवींचे प्रेरणादायी प्रशानकार्य : प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2024
in इतर घडामोडी
0
लोकमाता अहिल्यादेवींचे प्रेरणादायी प्रशानकार्य : प्रो.डाॅ.सुवर्णा गुंड
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर : लोकमाता ही अहिल्यादेवी होळकर यांना प्रजेनं दिलेली पदवी अतिशय सार्थ ठरली आहे. अहिल्यादेवींनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रजेलाच नव्हे तर अखंड हिंदुस्थानला एक राजनैतिक वारसा दिला आहे. प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे कसं सांभाळायला हवं तसेच प्रजाहितदक्ष कसं असावं तसंच धमपरायनतेसाठी राष्ट्राच्या हितासाठी , पुर्ण राष्ट्रात मंदिरांचं संवर्धन, दानधर्म, धर्मशाळा उभारल्या,धर्मरक्षणही केलं.यासाठी शस्त्रापेक्षा शास्त्राचा कौशल्याने उपयोग केला.

यासाठी आपल्या प्रजेकडून जादाचा कर न घेता त्यांनी आपल्या खाजगीतून जो पैसा मिळे त्यातून त्यांनी हे सर्व पुण्यकर्म केले होते.त्यामुळं त्यांना पुण्यश्लोक, धर्मरक्षक, लोकमाता या पदव्या लोकांनी बहाल केल्या असे प्रतिपादन उदाहरणासह प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी केले. पुढं त्यांनी सैन्याला कुमक पुरविणे, टपाल व्यवस्था, भिल्ल समाज व गोंड समाजासाठीची ध्येय धोरणे. राज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था इत्यादिची उदाहरणांसह मांडणी केली.आजच्या सर्व महिलांनी याचा आपल्या जीवनात व कामकाजात आदर्श घ्यावा याचे मार्गदर्शन केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानात बोलताना मार्गदर्शन केले.

श्री पांडुरंग प्रसारक मंडळ संचालित, उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आभासी पटलाद्वारे समस्त विद्यार्थ्यांना प्रबोधित करताना त्या बोलत होत्या.यावेळी उपस्थित आयोजिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विद्युल्लता पांढरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहिल्यादेवी यांचे कार्यावर माऊली महाविद्यालय वडाळा येथील मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ .सुवर्णा गुंड यांनी सर्वच स्तरातून व पातळीवर लोकमाता अहिल्यादेवी यांच्या केलेल्या कार्याची जी मांडणी केली.

त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेता. ते कसे आपणास कसे उपयुक्त ठरते यास दुजोरा दिला.

याप्रसंगी उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह डॉ.मिलिंद परिचारक, जनसंपर्क अधिकारी श्री सुर्यकांत पारखे,प्रा विलास बंडगर,प्रा.सविता दुधभाते, बीएड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी इत्यादी उपस्थित मान्यवर श्रोते बहुसंख्येने होते. त्यांना प्रेरणादायी अहिल्यादेवींच्या प्रशानकार्याची सखोल , प्रेरणादायी माहिती मिळाली.प्रास्ताविकातुन सुपले तनुजा यांनी भुमिका सांगितली , पाहुण्यांचा परिचय प्रा.जे.एस.बागवान यांनी दिला.सुत्रसंचलन स्मिता जाधव यांनी केले.आभार प्रथमेश शेटे यांनी मानले.

Previous Post

प्रिसिजन गप्पांसाठी रंगभवन सजले, प्रिसिजन गप्पांचा पडदा उद्या उघडणार

Next Post

रंगभूमी म्हणजे कलेचे अभयारण्य, प्रयोगशाळा : सुव्रत जोशी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
रंगभूमी म्हणजे कलेचे अभयारण्य, प्रयोगशाळा : सुव्रत जोशी

रंगभूमी म्हणजे कलेचे अभयारण्य, प्रयोगशाळा : सुव्रत जोशी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026