• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी सुरू; EC नं घेतली दखल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2021
in मुख्य बातमी
0
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी सुरू; EC नं घेतली दखल
0
SHARES
0
VIEWS

नंदीग्राम : पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम भागात निवडणूक प्रचारसाठी पोहचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचारासाठी ममतांना रात्री १३० किलोमीटर दूर कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ममता बॅनर्जी यांचे पुढच्या दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे घटनेवर विस्तृत अहवालाची मागणी केली आहे. उद्या (शुक्रवारी) सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पायाला-खांद्याला जखमा
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांच्या पायाला, खांद्याला आणि गळ्यावर जखमा आहेत. तसंच त्यांच्या डाव्या पायाच्या हाडालाही गंभीर दुखापत झाली आहे. पाय सुजलेल्या अवस्थेत आहे. त्यांनी श्वासोच्छवास घेण्यात अडथळे येत असल्याचंही म्हटलंय. यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढच्या ४८ तासांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी ममतांना जवळपास दीड महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Previous Post

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझे याच्यावर भाजपा नेत्यांचा राग ? – उद्धव ठाकरे

Next Post

मार्डीत महिलादिनानिमित्त बचत गटांना कर्जाचे वाटप…

Related Posts

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
Next Post
मार्डीत महिलादिनानिमित्त बचत गटांना कर्जाचे वाटप…

मार्डीत महिलादिनानिमित्त बचत गटांना कर्जाचे वाटप…

ताज्या बातम्या

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026