• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पहिल्या टी- 20 सामन्यात भारताचा विजय

Yes News Marathi by Yes News Marathi
December 4, 2020
in मुख्य बातमी
0
पहिल्या टी- 20 सामन्यात भारताचा विजय
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत बाजी मारली. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जाडेजाच्या जागी मैदानात उतरलेल्या चहलनंही 3 फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

कॅनबेराच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या दमदार खेळीनंमुळे टीम इंडियाला 20 षटकात 7 बाद 161 धावांची मजल मारता आली. राहुलनं 40 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजानं 23 चेंडूत नाबाद 44 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॉईझेस हेन्रिक्सनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर मिचेल स्टार्कनं दोन विकेट्स घेतल्या.

Previous Post

एनएमके-१ गोल्डन च्या पेटेंटचे उल्लंधन करणान्यांविरुद्ध दावे दाखल

Next Post

मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन

Related Posts

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुख्य बातमी

आजचे मंत्रिमंडळ निर्णय

October 27, 2026
सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!
मुख्य बातमी

सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!

October 27, 2026
पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
Next Post
मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन

मराठा आरक्षणप्रकरणी घटनापीठ स्थापन

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026