• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 6, 2022
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहरातील विकास कामे जातपात, पक्ष यांचा विचार न करता करावीत. विकासाची कामे करताना कोणताही वाद होता कामा नये. गरिबांच्या हिताचे काम करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांचा न्यु बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये एकत्र पुतळा उभारण्याचे काम होणार आहे. असा पुतळा राज्यातील एकमेव असून यामुळे शहराच्या वैभवात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी विविध ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, नगरसेवक सर्वश्री चेतन नरोटे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, नागरिक दलितेतर योजनेंतर्गत प्रत्येक कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून सर्व काही करणार आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सामान्य जनतेसाठी आपल्या खुर्चीचा उपयोग व्हावा, प्रत्येकांनी कर्तव्य म्हणून काम करावे. लोकहिताच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही श्री. भरणे यांनी दिली.

पार्क चौकातील नॉर्थ कोट मैदान सुशोभिकरण उद्घाटन, मुस्लिम पाच्छा पेठ, किडवाई चौक, जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ, प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी सुशोभिकरण शुभारंभ, थोरला मंगळवेढा तालिम संघाचे उदघाटन, प्रभाग क्रमांक चारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उदघाटन आणि नवीन बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये माता रमाई आंबेडकर पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी येथे पाहणी करून माहिती घेतली.

Previous Post

रविंद्र जडेजाने रचला इतिहास, कपिल देवचा मोडला विक्रम

Next Post

पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा उस्ताद लतीफ खा पुरस्कारने सन्मानित

Related Posts

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
Next Post
पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा उस्ताद लतीफ खा पुरस्कारने सन्मानित

पंडित भिमण्णा जाधव यांना मध्यप्रदेश सरकारचा उस्ताद लतीफ खा पुरस्कारने सन्मानित

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026