• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खाकी वर्दीतली माणुसकी; वाचवले चिमुकलीचे प्राण!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 28, 2022
in इतर घडामोडी
0
खाकी वर्दीतली माणुसकी; वाचवले चिमुकलीचे प्राण!
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : खाकी वर्दीच्या मागे देखील एक माणूस असतो, हे आपण अनेकदा ऐकलं असेल. पण अशा काही घटना समोर येतात, ज्यामुळे हे फक्त बोलण्याचं वाक्य नसून प्रत्यक्ष वास्तव असल्याचं मनोमन पटल्याशिवाय राहात नाही. अशीच एक घटना पुण्यातल्या कोथरूड परिसरातील वारजे पुलावर घडली असून त्यामध्ये वर्दी किंवा जातीधर्मापलीकडे देखील माणूसपण अजूनही जिवंत असल्याची साक्ष पटली आहे. रमजानचे रोजे सुरू असताना देखील एका मुस्लीम धर्मीय पोलीस कर्मचाऱ्यानं ८ वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी कशाचीही पर्वा केली नसल्याचं या घटनेतून समोर ालं आहे.

दरवर्षी प्रमाणे सध्या रमजान महिना सुरू आहे. हा उपवास प्रत्येक मुस्लिम बांधव करीत असतो. त्यांच्यापैकीच एक समीर बाग सिरीज यांचा देखील महिनाभर उपवास असून देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना वारजे पुलावर झालेल्या अपघातामधील ८ वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावर नेऊन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि तिचा जीव वाचवला आहे.या त्यांच्या कामगिरीमुळे समाजात त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे.

कोथरूड परिसरातील मनोज पुराणिक हे कुटुंबिया सोबत वारजे पुलावरून प्रवास करीत असताना पुराणिक यांच्या चार चाकी वाहनाला ट्रकने मागून जोरात धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात गाडीत असलेले मनोज, त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले. या अपघाताच्या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याचदरम्यान तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी समीर बाग सिरीज ड्युटीवर होते. तेथील परिस्थिती लक्षात घेता, समीर रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या ८ वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन रूग्णालयाच्या दिशेने पळत सुटले.

समीर यांना जखमी चिमुकलीला खांद्यावर घेउन जात असताना पाहून बाजूने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने त्यांना थांबवलं आणि रिक्षातून येण्याची विनंती केली. त्यावर समीर बाग सिरीज यांनी काही मिनिटांत त्या चिमुकलीला रूग्णालयात दाखल केले. वेळीच ते धावून आल्याने
चिमुकलीचे प्राण वाचले असून पुराणिक कुटुंबीयांनी त्यांचे विशेष आभार मानले.

या कामगिरीबाबत समीर बाग सिराज यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी वारजे पुलाजवळ ड्युटीवर असताना अपघात झाल्याचे दिसले. गाडीजवळ जाऊन पाहिले तर चौघेजण जखमी असल्याचे दिसले. काही सुचेनासे झाले. तेव्हा गाडीतील ८ वर्षांच्या मुलीला उपचारासाठी घेऊन धावत सुटलो. तेव्हा एका रिक्षा वाल्याने मदत केल्याने रूग्णालयापर्यंत पोहोचू शकलो. त्या बाळाचे प्राण वाचले याचे समाधान असून समाजात अशा घटना घडल्यास नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous Post

तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यांचा अर्ज

Next Post

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्यावर

Related Posts

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
Next Post
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्यावर

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी उद्यावर

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026