मुंबई मध्ये होत असलेल्या अतिवृष्टी मुळे सोलापूर विभागात येणाऱ्या गाड्यावर परिणाम पुढील प्रमाणे आहे.
मार्ग परिवर्तन
- गाडी क्र. 16340 नगरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 11302 बंगलौर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
3.गाडी क्र. 22943 दिनांक 19.07.2023 ला व्हाया दौंड- मनमाड – जळगाव -सुरत् मार्गे धावणार. - गाडी क्र. 22160 व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22731 हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22226 सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वंदे भारत व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 11014 कोयम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22180 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
9 .गाडी क्र. 12164 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार. - गाडी क्र. 22180 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल – चेन्नई व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22101 लोकमान्य तिलक टर्मिनल – मदुराई व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
- गाडी क्र. 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल – हैदराबाद व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
- गाडी क्र. 16588 बिकानेर – यशवंतपूर व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
आंछिक समाप्ती
- गाडी क्र. 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस् – गदग एक्सप्रेस ही दिनांक 19.07.2023 ला आपल्या निर्धारित वेळेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस् च्या ऐवजी पुणे स्थानकावरून सुटणार.
तरी सर्व प्रवशांनी याची नोंद घ्यावी.