• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची लसीकरण केंद्राला भेट

by Yes News Marathi
May 14, 2021
in मुख्य बातमी
0
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची लसीकरण केंद्राला भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.१४: जिल्ह्याला कोविड लस, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळित होत असून लसीव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. कोविड-19 चे लसीकरण कसे चालते, समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्राला भेट दिली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद कुंभोजकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन राजू राठी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनूप दोशी, पुरूषोत्तम धूत, हर्षल कोठारी आदींसह जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या लसीकरण केंद्राला श्री. भरणे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त करून जैन संघटना, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. नोंदणी व्यवस्था, डाटा एन्ट्री आणि लसीकरण कक्षाची पाहणी श्री. भरणे यांनी केली. याठिकाणचे नियोजन पाहून पालकमंत्री भरणे भारावून गेले. अत्यंत मॉडेल असे लसीकरण केंद्र आहे. गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मंडप टाकल्याने ऊन, वारा, पाऊस यापासूनही संरक्षण होत आहे. ज्यांचे लसीकरण आहे, त्यांना फोनद्वारे बोलावले जाते, नोंदणी करून कूपन देऊन लसीकरण केले जात आहे.

Previous Post

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

Next Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

Next Post
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In