• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाआघाडी सरकारचा पापाचा घडा भरला : आ.सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
August 30, 2021
in इतर घडामोडी
0
महाआघाडी सरकारचा पापाचा घडा भरला : आ.सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS

मंदिर मागण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन
सोलापूर (प्रतिनिधी) : तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती महाआघाडी सरकार आल्यापासून राज्याची झाली आहे. एकीकडे दारू दुकाने, बिअरबार सुरू आहेत. यातून शासन कोट्यवधींची माया गोळा करत आहे मात्र दुसरीकडे देवाला भेटण्यासाठी जनता आतुर झाली असतानाही मंदिर बंद करण्याचे पाप या शासनाकडून सुरू आहे.या सरकारचा पापाचा घडा भरला असून आता जनता या सरकारला त्यांची जागा दाखवेल, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते.
कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशावर आले आहे. राज्यात फार भयानक परिस्थिती आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. सर्व बिअरबार, दारू दुकाने सुरू करून सरकार वसुली करण्याच्या नादात आहे. त्यांना सामान्य जनतेची कोणतीही पर्वा नाही. सध्या भक्तगण देवाला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत मात्र त्यांना देवापासून लांब ठेवण्याचे पाप या सरकारकडून सुरू आहे. याचा निषेध म्हणून भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. हा घंटानाद ऐकून तरी या शासनाला मंदिर उघडण्याची बुद्धी येईल, असेही आ. देशमुख म्हणाले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धवा धुंद तुझे सरकार अशी घोषणाबाजी केली.या आंदोलनात नगरसेविका राजश्री चव्हाण, बिज्जू प्रधाने, शशी थोरात, महेश देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थिती होती.

शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळले
मंदिर अद्यापही बंद ठेवून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याचे सिद्ध होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ते हिंदुत्व सोडूनच सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जनता निश्चितच धडा शिकवेल, अशी टीका आमदार देशमुख यांनी यावेळी केली.

Previous Post

फिल्म फेडरेशन कार्यकारिणीवर डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची निवड

Next Post

परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम – झाडाचा वाढदिवस

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम – झाडाचा वाढदिवस

परसबाग सोलापूरचा नवीन उपक्रम - झाडाचा वाढदिवस

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026