• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु; 6 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2025
in इतर घडामोडी
0
पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु; 6 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :-पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी गोहोळ तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरिता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत, असे आवाहन पदनिर्देशित अधिकारी, विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ तथा तहसिलदार मोहोळ यांनी केले आहे.

भारत्त निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणुकांकरिता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरिता 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता 7 मतदान केंद्र तयार करणेत आलेली आहेत. त्यामध्ये मोहोळ शहरामध्ये राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला येथे 2, मौजे टाकळी सिकंदर येथे 2 व मौजे नरखेड, शेटफळ, सावळेश्वर येथे प्रत्येकी एक तर शिक्षक मतदार संघाकरिता एकूण 5 मतदान केंद्र तयार करणेत आलेली आहेत. त्यामध्ये मोहोळ, नरखेड, शेटफळ, सावळेश्वर, टाकळी सिं. येथे प्रत्येकी एक अशी एकूण 17 मतदान केंद्र मोहोळ तालुक्यात तयार करणेत आलेली आहेत.

पदवीधर मतदार संघाकरिता फॉर्म नंबर 18 तर शिक्षक मतदार संघाकरिता फॉर्म 19 पात्र मतदार यांनी भरुन द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून तहसीलदार मोहोळ, गटविकास अधिकारी मोहोळ, मुख्याधिकारी नगरपरिषद मोहोळ, महसूल नायब तहसीलदार मोहोळ, निवासी नायब तहसीलदार मोहोळ, निवडणूक नायब तहसीलदार मोहोळ यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर अधिकारी यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरुन द्यावयाचे आहे. असे आवाहन मतदार यांना पत्रकान्वये करण्यात आले आहे.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये मालवाहतुकीत ८६.२१% इतकी प्रभावी वाढ…

Next Post

सोलापूर रेडक्रॉसला राज्यस्तरीय सन्मान – “डॉ. एन. सी. पुरी फिरता चषक” प्रदान

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सोलापूर रेडक्रॉसला राज्यस्तरीय सन्मान – “डॉ. एन. सी. पुरी फिरता चषक” प्रदान

सोलापूर रेडक्रॉसला राज्यस्तरीय सन्मान – “डॉ. एन. सी. पुरी फिरता चषक” प्रदान

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026